Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नागरिकांसाठी मैदाने खुली न केल्यास सिडको शाळांवर कारवाई करणार

March 23, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
cidco_bhavan

मुक्तपीठ टीम

 

नवी मुंबईतील अनेक शाळा शालेय कालावधीनंतर व साप्ताहीक आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सामान्य नागरिकांसाठी शालेय मैदाने खुली करत नसल्याचे सिडकोच्या निदर्शनास आले आहे. सिडको महामंडळाने शाळांसोबत केलेल्या करारान्वये शाळांना शालेय कालावधीनंतर व साप्ताहीक आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सामान्य नागरिकांसाठी शालेय मैदाने खुली करणे बंधनकारक आहे. ज्या शाळा या अटीचे उल्लंघन करतील अशा शाळांवर सिडकोतर्फे सक्तीची कारवाई करण्यात येणार आहे.

 

सिडको महामंडळातर्फे शाळांसोबत केलेल्या करारनाम्यातील अट क्र. 3 (ड) अन्वये शालेय कालावधी नंतर तसेच साप्ताहीक आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी शाळेचे मैदान सामान्य नागरिकांना वापरायला देणे बंधनकारक आहे. परंतु अनेक शाळा ही अट पाळत नसल्याचे सिडको महामंडळाच्या निदर्शनास आले आहे.

सिडकोकडून नागरिकांना आवाहन

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, एखादी शाळा जर सदर अट पाळत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले तर त्यांनी त्याबाबत सिडको महामंडळास माहिती द्यावी. त्याचप्रमाणे सिडको महामंडळातर्फे सर्व शाळांना देखील आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनीदेखील करारनाम्यातील अट क्र. 3 (ड) अन्वये शालेय कालावधीनंतर तसेच साप्ताहीक आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी शाळेचे मैदान सामान्य नागरिकांना वापरायला देण्यास तात्काळ सुरूवात करावयाची आहे. असे न केल्यास सिडको महामंडळाकडून अशा शाळांवर सक्तीची कारवाई करण्यात येणार असल्याची सर्व शाळांनी नोंद घ्यायची आहे.


Tags: CIDCOसिडकोसिडको महामंडळ
Previous Post

शिवसेनेचा मंत्री घरी, राष्ट्रवादीचे मंत्री सुरक्षित! शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाढती नाराजी

Next Post

दिल्लीत आता केजरीवालांची नाही केंद्राचीच खरी सत्ता!

Next Post
kejriwal

दिल्लीत आता केजरीवालांची नाही केंद्राचीच खरी सत्ता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!