घडलं-बिघडलं

“दिल्लीत कृषी कायद्यांविरोधात निदर्शनांपासून रोखलं”

मुक्तपीठ टीम मोदी सरकारने आणलेल्या ३ कृषी कायद्यांना १ वर्ष पूर्ण झालं आहे. त्यामुळे एनडीएमध्ये राहिलेल्या शिरोमणी अकाली दल पक्षाने...

Read more

“बीकेसी दुर्घटनेसाठी जबाबदार अधिकारी व कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा”

मुक्तपीठ टीम बीकेसी अंतर्गत SCLR जोडरस्त्यांवर बीकेसी आणि कुर्ला उड्डाणपूलाला जोडणाऱ्या कामादरम्यान झालेली दुर्घटना सुरक्षा मानक आणि नियमांचे उल्लंघन असून...

Read more

मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तारांना समजावली ठाकरे स्टाईल…

मुक्तपीठ टीम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीचं भूमीपूजन करण्यात आलं. त्यानंतर एक छोटेखानी समारंभ पार पडला....

Read more

वांदे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील पुलाचा भाग कोसळल्याचा फटका, पुलाचे काम रेंगाळण्याची भीती!

मुक्तपीठ टीम मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील बांधकाम सुरु असलेला एका मोठ्या पुलाचे गर्डर कोसळले आहे. या दुर्घटनेत किमान २१ कामगार जखमी...

Read more

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे मुक्तपणे बोलले…

मुक्तपीठ टीम मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन...

Read more

“सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने समजून घेण्यासाठी सहकार परिषदेचे आयोजन करा”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुक्तपीठ टीम संपूर्ण देशाला सहकाराचा मार्ग दाखवणाऱ्या महाराष्ट्रातील सहकार चळवळीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असला तरी, राजर्षि शाहू महाराजांच्या...

Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७१वा वाढदिवस! ७१ कार्यक्रम!! २१ दिवस कार्यक्रमांची रेलचेल!!!

मुक्तपीठ टीम आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. मुक्तपीठच्या पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसानंतर काही महिन्यातच काही महत्वाच्या...

Read more

“बार्टीला निधी कमी पडू दिला जाणार नाही ही वल्गना!”

मुक्तपीठ टीम राज्यभरात रोष निर्माण झाल्या नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ला अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या ३००...

Read more

“युवक काँग्रेस आज ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ पाळणार!”: सत्यजित तांबे

मुक्तपीठ टीम युवकांना दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे खोटे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी यांनी ७ वर्षात हे आश्वासन...

Read more

तीन कॅमेरे असलेला मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन, किंमत नऊ हजारापेक्षा कमी!

मुक्तपीठ टीम हँडसेट निर्माता मोटोरोलाने आपला नवीन बजेट स्मार्टफोन मोटो ई २० लाँच केला आहे. महत्त्वाच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर,...

Read more
Page 595 of 925 1 594 595 596 925

ताज्या बातम्या

error: Content is protected !!