घडलं-बिघडलं

आमदारांची खरेदी: भाजपाविरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर! सरकार पाडण्याच्या प्रयत्नाचा आरोप!!

मुक्तपीठ टीम पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने आमदार फोडून सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपावर केला केला आहे. याच...

Read more

मराठी न्यूज चॅनल टीआरपी रिपोर्ट: टीव्ही 9 मराठी नंबर १! ०.२च्या फरकाने झी २४ तासने स्थान गमावलं!

मुक्तपीठ टीम मराठी न्यूज चॅनल्सच्या पहिल्या क्रमांकासाठीच्या स्पर्धेत टीव्ही 9 मराठीने बाजी मारली आहे. गेले काही आठवडे टॉपच्या दोन्ही चॅनलमध्ये...

Read more

शाळेतील चार वर्षांच्या चिमुरडीवर डिजिटल बलात्कार! जाणून घ्या डिजिटल अत्याचार आणि व्हा सावध!

मुक्तपीठ टीम नोएडामधील एका शाळेत शिकणाऱ्या चार वर्षांच्या मुलीवर स्वच्छतागृहात एका अज्ञात व्यक्तीने डिजिटल बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे....

Read more

झारखंडमध्ये आता ७७ टक्के आरक्षण! वाढवलेले सुरक्षित ठेवण्यासाठी नव्या अनुसुचित समावेशाची मागणी!!

मुक्तपीठ टीम झारखंड सरकारच्या आरक्षण टक्केवारी वाढवण्याच्या नव्या निर्णयामुळे त्या राज्यातील आरक्षण ७७ टक्क्यांवर पोहचले आहे. सरकारने ओबीसी आरक्षण वाढवत...

Read more

सामनाचा हल्लाबोल: “महाराष्ट्रावर आर्थिक हल्ला करणारे, लाखो रोजगार हिरावणारे राज ठाकरेंचे मित्रच! शिंदे म्हणजे खापरफोडे!!”

मुक्तपीठ टीम गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात वेदांता-फॉक्सकॉनच्या प्रकल्पावरून राजकीय वाद रंगला आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे यांचे नाव...

Read more

अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसंदर्भात राज्यशासन सकारात्मक – मंगलप्रभात लोढा

मुक्तपीठ टीम महिला व बालविकास विभागात अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढ व इतर मागण्यांबाबत राज्य शासन...

Read more

शिंदे-फडणवीसांनी गुजरातची दलाली करून महाराष्ट्राशी गद्दारी करू नये – अतुल लोंढे

मुक्तपीठ टीम एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारने दोन लाख कोटी रुपयांचा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातच्या घशात घालून महाराष्ट्राशी गद्दारी केली आहे. शिंदे-फडणवीस हे...

Read more

शिंदे-फडणवीस यांनी उद्या मुंबई गुजरातला दिली तर आश्चर्य वाटायला नको – नाना पटोले

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला वेदांता-फॉक्सकॉनचा दोन लाख कोटी रुपये गुंतवणूक असलेला प्रकल्प गुजरात राज्यात जाणे हे अत्यंत गंभीर असून...

Read more

वैशाली सामंत यांची पहिलं निर्मिती असलेलं ‘सांग ना’ गाणं प्रदर्शित

मुक्तपीठ टीम आपल्या सर्वांची आवडती लाडकी गायिका वैशाली सामंत हिने इतकी वर्षे वेगवेगळ्या जॉनर्सची गाणी गाऊन आपलं एक अढळ स्थान...

Read more

भारतातील यूज्ड-कार बाजारपेठ वाढतेय…२०२२मध्ये २३ अब्ज डॉलर्सची उलाढाल अपेक्षित!

मुक्तपीठ टीम भारतातील यूज्ड-कार (वापरलेल्या कार) बाजारपेठेचे मूल्य FY22 मध्ये $२३ अब्ज एवढे निश्चित करण्यात आले असून, FY27पर्यंत ही १९.५%...

Read more
Page 125 of 925 1 124 125 126 925

ताज्या बातम्या

error: Content is protected !!