Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आमदारांची खरेदी: भाजपाविरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर! सरकार पाडण्याच्या प्रयत्नाचा आरोप!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
AAP Punjab

मुक्तपीठ टीम

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने आमदार फोडून सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपावर केला केला आहे. याच पार्श्वभूमीवर आप’ने पंजाबच्या पोलिस महासंचालकांकडे (डीजीपी) तक्रार दाखल केली आहे. यावेळी आपने भाजपा आपल्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा यांनी याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे.

आयपीसीच्या अनेक कलमान्वये गुन्हा दाखल

  • राज्यातील काही आमदारांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पंजाब पोलिसांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ८ आणि भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम १७१-ब आणि १२०-ब अंतर्गत एफआयआर नोंदवला.
  • अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने असा दावा केला आहे की, भाजपा पंजाबमधील मुख्यमंत्री भगवंत मान यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे आणि पक्षाच्या १० आमदारांना प्रत्येकी २५ कोटी रुपयांची ऑफर दिली आहे.

पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा यांनी भाजपावर आरोप केले!!

  • पंजाबमधील सत्ताधारी आम आदमी पक्षाने (आप) मंगळवारी भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्याच्या प्रयत्नात भाजपाने आपल्या आमदारांना प्रत्येकी २५ कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप केला.
  • पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा यांनी माध्यमांशी संवाद साधताना आरोप केला की, भाजपाच्या ‘ऑपरेशन लोटस’चा भाग म्हणून राज्यातील काही ‘आप’ आमदारांशी संपर्क साधण्यात आला होता.
  • ‘आप’च्या वरिष्ठ नेत्याने दावा केला की, ‘आप’च्या सात ते दहा आमदारांना पैसे आणि मंत्रिपदाच्या ऑफर देण्यात आल्या आहेत.
  • चीमा म्हणाले की, पंजाबमधील आमच्या आमदारांशी संपर्क साधला जात आहे.
  • आमच्या आमदारांना पक्षापासून वेगळे करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने पाठवलेले काही भाजपा लोक त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत आहेत.

Tags: aapBJPpunjabअर्थमंत्री हरपाल सिंग चीमाआपपंजाबभाजपा
Previous Post

मराठी न्यूज चॅनल टीआरपी रिपोर्ट: टीव्ही 9 मराठी नंबर १! ०.२च्या फरकाने झी २४ तासने स्थान गमावलं!

Next Post

भारतातील करचोरीची वाढती प्रकरणे! अर्थ मंत्रालय हे रोखण्यासाठी कोणत्या योजना आणणार?

Next Post
Finance Minister Nirmala Sitharaman

भारतातील करचोरीची वाढती प्रकरणे! अर्थ मंत्रालय हे रोखण्यासाठी कोणत्या योजना आणणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!