Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शाळेतील चार वर्षांच्या चिमुरडीवर डिजिटल बलात्कार! जाणून घ्या डिजिटल अत्याचार आणि व्हा सावध!

September 5, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
1
Rape Case

मुक्तपीठ टीम

नोएडामधील एका शाळेत शिकणाऱ्या चार वर्षांच्या मुलीवर स्वच्छतागृहात एका अज्ञात व्यक्तीने डिजिटल बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. गेल्या काही दिवसात असे अत्याचार घडण्याचे प्रमाण वाढल्याने त्याविषयी जाणून घेणे आवश्यक आहे.

पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल!!

  • पोलिसांना दिलेल्या तक्रारीत महिलेने सांगितले की, त्यांची चार वर्षांची मुलगी आहे.
  • ती एका खासगी शाळेत शिकते.
  • मुलगी शाळेत गेली असताना अज्ञात तरुणाने तिची पॅंट काढून तिच्या गुप्तांगांना नको तसा स्पर्श केला.
  • घरी आल्यावर मुलीने आईला सांगितले की, तिच्या अंगाला खाज येत आहे.
  • अशा स्थितीत आईने मुलीच्या अंगावर पावडर लावली.
  • नंतर मुलीने सांगितले की, शाळेत तिच्यासोबत चुकीच्या गोष्टी घडल्या.
  • त्यानंतर दोन दिवसांनी मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
  • पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांचा तपास सुरू!!

  • एसीपी रजनीश वर्मा यांनी सांगितले की,७ आणि ८ सप्टेंबर रोजी शाळेतील सीसीटीव्ही फुटेजची छाननी करण्यात आली आहे.
  • ७ सप्टेंबरच्या फुटेजमध्ये मुलगी शाळेच्या स्वच्छतागृहात जाताना दिसत आहे.
  • काही वेळाने ती बाहेर येते.
  • यावेळी तिच्यासोबत कोणीही दिसले नाही.
  • पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणीही केली आहे.
  • वैद्यकीय तपासणीत बलात्काराची पुष्टी झाली नसल्याचा पोलिसांचा दावा आहे.
  • मात्र, याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.
  • तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील स्पष्ट अहवाल समोर आले.

डिजिटल बलात्कार म्हणजे नेमकं काय?

  • डिजिटल बलात्कार म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून मुलगी किंवा मुलाचे शोषण नाही.
  • इंग्रजीमध्ये डिजिट म्हणजे अंक, तसेच बोट, अंगठा, पायाचे अंगठे यांसारख्या शरीराच्या अवयवांनाही डिजिट म्हणून संबोधले जाते.
  • त्यामुळे जो लैंगिक छळ शरीराच्या बोटांसारख्या अवयवांनी केला जातो, त्याला डिजिटनं केलेला डिजिटल बलात्कार म्हणतात.
  • निर्भया प्रकरणानंतर डिजिटल रेपमध्येही अत्यंत कठोर शिक्षेची तरतूद आहे.
  • नोएडाच्या प्रकरणातील आरोपी चित्रकार पॉर्न दाखवत त्या मुलीच्या लैंगिक अवयवांशी बोटांनी घाणेरडे स्पर्श करत असे.

Tags: Digital RapeNoidaNoida Policeकायदाडिजिटल बलात्कारनोएडा
Previous Post

झारखंडमध्ये आता ७७ टक्के आरक्षण! वाढवलेले सुरक्षित ठेवण्यासाठी नव्या अनुसुचित समावेशाची मागणी!!

Next Post

समुद्राने गिळला महाराष्ट्राच्या रायगड किनारपट्टीचा ५५ हेक्टर भाग!

Next Post
Seacoast

समुद्राने गिळला महाराष्ट्राच्या रायगड किनारपट्टीचा ५५ हेक्टर भाग!

Comments 1

  1. Pradnya Ganpat Jadhav says:
    4 years ago

    अगदी सोप्या भाषेत विषय आणि अर्थ सांगितला आहे तुम्ही. धन्यवाद.

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!