Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठी न्यूज चॅनल टीआरपी रिपोर्ट: टीव्ही 9 मराठी नंबर १! ०.२च्या फरकाने झी २४ तासने स्थान गमावलं!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
TV Rating

मुक्तपीठ टीम

मराठी न्यूज चॅनल्सच्या पहिल्या क्रमांकासाठीच्या स्पर्धेत टीव्ही 9 मराठीने बाजी मारली आहे. गेले काही आठवडे टॉपच्या दोन्ही चॅनलमध्ये अटीतटीची स्पर्धा सुरु होती. अखेर या ३६ व्या आठवड्यात झी २४ तास या गेले काही आठवडे क्रमांक १वर असलेल्या न्यूज चॅनलला ०.२च्या किरकोळ फरकाने का होईना मागे टाकत टीव्ही 9 मराठी पुन्हा पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे.

मराठी न्यूज चॅनल्स मार्केटमधील नंबर गेम (आठवडा ३६वा )

१ – टीव्ही ९ मराठी २५.५%
२ – झी २४ तास २५.३%
३ – एबीपी माझा १८.२%
४ – साम १३.२%
५ – न्यूज १८ लोकमत ११.९%
६ – लोकशाही ०५.८%

मराठी न्यूज चॅनल्स मार्केटमधील नंबर गेम

आठवडा ३६ ३५ ३४ ३३
झी २४ तास २५.३ २५.५ २५.५ २६.०
टीव्ही ९ मराठी २५.५ २५.१ २५.४ २५.६
एबीपी माझा १८.२ १८.०० १८.२ १८.३
साम १३.२ १३.५ १३.२ १२.९
न्युज १८ लोकमत ११.९ ११.९ ११.७ ११.५
लोकशाही ५.८ ६.०० ६.०० ५.७

मराठी न्यूज चॅनल्सच्या मार्केटमध्ये काय घडलं, काय बिघडलं?

  • या वर्षाच्या ३६व्या आठवड्यात झी २४तासच्या मार्केट शेअरमध्ये ०.२ टक्क्याची घट झाल्यामुळे २५.२ टक्के मार्केट शेअरसह झी २४ तास नंबर २वर घसरले आहे.
  • तर गेले काही दिवस दुसऱ्या क्रमांकावर खोळंबलेला टीव्ही ९ मराठीचा मार्केट शेअर ०.४ने वाढून २५.५वर पोहचला आहे. त्यामुळे टीव्ही9मराठी २४ तासला खेटून असला, तरी ०.२ने पुढे गेला आहे.
  • एबीपी माझा ०.२ने वाढत तिसऱ्या क्रमांकावर १८.२ टक्क्यांसह आहे.
  • साम ०.३ची घट नोंदवत नोंदवत १३.२ टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
  • न्यूज 18 लोकमत ११.९ % मार्केट शेअरसह पाचव्या क्रमांकावर आहे.
  • सहाव्या क्रमांकावरील लोकशाही ०.२ची घट नोंदवत ०५.८ % मार्केट शेअरसह सहाव्या क्रमांकावर आहे.

खालील माहिती ही नेहमी टीव्ही रेटिंग रिपोर्टमध्ये देत आहोत. कारण हा एक प्रयत्न आहे, टीव्ही चॅनल्समध्ये कार्यरत प्रत्येकाला, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील प्रत्येकाला टीव्ही रेटिंग समजवण्यासाठीचा.

समजून घ्या टीव्ही रेटिंगबद्दलची माहिती…

  • मराठी न्यूज चॅनल्समधील झी २४ तास आणि न्यूज १८ लोकमत हे पे चॅनल्स आहेत. जे पैसे भरून सबस्क्राइब करतात, त्यांनाच किंवा बुकेसोबत ते दिसतात.
  • एबीपी माझा, टीव्ही 9, साम, लोकशाही हे इतर चार चॅनल्स हे फ्री टू एअर आहेत. त्यांना पाहण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत.
  • झी २४ तास हे दूरदर्शनच्या फ्री डिशवर उपलब्ध असणारे एकमेव चॅनल आहे. त्यांना इतर मराठी न्यूज चॅनल्सपेक्षा २५ टक्के
    अधिक घरांमध्ये पोहचण्याची संधी मिळते.
  • सध्या टीव्ही रेटिंग हे चार आठवड्यांच्या सरासरी रेटिंगचं येत आहे.
  • याचा अर्थ आता चॅनलना झटपट काही करून एका आठवड्याच्या कामगिरीवर मुसंडी मारणं सोपं असत नाही.
  • चार आठवडे सातत्यपूर्ण कामगिरी करूनच पुढे झेपावता येईल.
    या रेटिंगवरच मराठी न्यूज चॅनलचा मार्केट शेअर ठरत आहे.

(आकडेवारीत किंवा अन्य माहितीत काही चूक असेल, बदल अपेक्षित असेल तर कृपया त्वरित कळवा –  ७०२११४८०७०, muktpeethteam@gmail.com)


Tags: Marathi News ChannelTrp reportTV9 MarathiZee 24 Taasझी २४ तासटीआरपी रिपोर्टटीव्ही ९ मराठीमराठी न्यूज चॅनल
Previous Post

समुद्राने गिळला महाराष्ट्राच्या रायगड किनारपट्टीचा ५५ हेक्टर भाग!

Next Post

आमदारांची खरेदी: भाजपाविरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर! सरकार पाडण्याच्या प्रयत्नाचा आरोप!!

Next Post
AAP Punjab

आमदारांची खरेदी: भाजपाविरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर! सरकार पाडण्याच्या प्रयत्नाचा आरोप!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!