featured

भारत-दुबई विमान सेवा २३ जूनपासून, प्रवासासाठी ‘हे’ आवश्यक!

मुक्तपीठ टीम भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लोटेने हाहाकार माजवला होता. त्यामुळे भारताचा अनेक देशांशी असलेल्या विमान सेवा स्थगित करण्यात आल्या होत्या....

Read more

“तीन लाख बिनव्याजी पीककर्ज वाटप करा, नाही तर अजित पवारांवरील शेतकऱ्यांचा विश्वास संपेल!”

कालिदास आपेट कोरोना महामारीचे कारण पुढे करून गेल्या वर्षीपासून बँक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना बँकेत पाय ठेवू दिला नाही. वीस टक्के बँक...

Read more

मोबाईल फोन तपासा…’हे’ ८ अ‍ॅप्स असतील तर तात्काळ डिलीट करा!

मुक्तपीठ टीम बऱ्याच दिवसांपासून अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये व्हायरस आणि मालवेअरची समस्या सुरू आहे. आता आणखी एक खळबळजनक बातमी समोर आली असून...

Read more

केंद्रीय राखीव पोलीस दलात असिस्टंट कमांडंट पदाच्या २५ जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम केंद्रीय राखीव पोलीस दलात म्हणजेच सीआरपीएफमध्ये असिस्टंट कमांडंट या पदासाठी एकूण २५ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक...

Read more

अमेरिकेत लवकरच कोरोनाविरोधी गोळ्यांच्या क्लिनिकल चाचण्या!

मुक्तपीठ टीम अमेरिकेनं महासत्ता असूनही कोरोनाचा मोठा फटका झेलला. त्यातून धडा घेत कोरोनाविरोधी लस तयार करण्यासाठी १ अब्ज डॉलर्सचा निधी...

Read more

एचओपी इलेक्ट्रिक टू व्हिलर लॉन्च…१२५ किमीपर्यंतची रेंज! इंटरनेट, जीपीएसही!!

मुक्तपीठ टीम जयपूरच्या एचओपी इलेक्ट्रिक मोबिलिटी या इलेक्ट्रिक टू व्हिलर कंपनीने २ नवीन इलेक्ट्रिक टू व्हिलर बाजारात लॉन्च केल्या आहेत....

Read more

आयटी क्षेत्रात करिअर संधी…पाच मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये ९६ हजार नव्या जागा!

मुक्तपीठ टीम आयटी क्षेत्रातील विद्यार्थ्यासाठी करिअरच्या चांगल्या संधी येत आहेत. आयटी क्षेत्रातील पाच कंपन्या चालू आर्थिक वर्षात ९६,०००हून अधिक कर्मचाऱ्यांची...

Read more

ज्याला हॉकी स्टिकसाठीही मिळाला नकार, तोच ऑलिम्पिक संघात पुन्हा दिमाखात!

मुक्तपीठ टीम अशक्य काही नसतंच. गरज असते ती प्रतिभा, परिश्रम आणि प्रामाणिकपणाची. टोकियो ऑलिम्पिकसाठी निवडलेल्या भारतीय हॉकी संघात निवड झालेला...

Read more

“संकटातही काहींना राजकारणाची खुमखुमी! बळ म्हणजे फक्त निवडणुका लढवणे नव्हे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे म्हणजे स्वबळ!”

मुक्तपीठ टीम शिवसेनेच्या ५५ वर्धापन दिनानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील तमाम शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांनी कोरोना,...

Read more

आज नवी मुंबईत शून्य नवे रुग्ण! सहा जिल्ह्यांचे टेन्शन कमी झालं तर महाराष्ट्र निम्म्यापेक्षा कमी!!

मुक्तपीठ टीम आज राज्यात ८,९१२ नवीन रुग्णांचे निदान. आज १०,३७३ रुग्ण बरे होऊन घरी. राज्यात आजपर्यंत एकूण ५७,१०,३५६ करोना बाधित...

Read more
Page 819 of 1019 1 818 819 820 1,019

ताज्या बातम्या

error: Content is protected !!