Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मोबाईल फोन तपासा…’हे’ ८ अ‍ॅप्स असतील तर तात्काळ डिलीट करा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
jocker

मुक्तपीठ टीम

बऱ्याच दिवसांपासून अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये व्हायरस आणि मालवेअरची समस्या सुरू आहे. आता आणखी एक खळबळजनक बातमी समोर आली असून क्विक हील सिक्युरिटी लॅबच्या संशोधकांना जोकर मालवेअर प्ले स्टोअरवर उपस्थित असलेल्या काही अ‍ॅप्समध्ये आढळला आहे. या मालवेअरचे नाव जोकर असे आहे. गुगलने आपल्या प्ले स्टोअरमधून ते काढून टाकले असले तरी यूजर्सना सतर्क राहणे फार महत्वाचे आहे.

 

हे अ‍ॅप्स फसवणूक करू शकतात-

  • यूजर्सने हे अ‍ॅप्स डाऊनलोड केले तर त्यामधील मालवेयर गुप्तपणे यूजर्सचा डेटा गोळा करतो आणि यूजर्सस न कळविता प्रीमियम सबस्क्रिप्शनची सदस्यता घेतो.
  • म्हणजेच हे अ‍ॅप्स आपल्याला फसवू शकतात.
  • या सर्व ८ अ‍ॅप्सची माहिती गुगलला देण्यात आली होती, त्यानंतर त्यांना प्ले स्टोअरमधून काढून टाकण्यात आले आहे.

 

हे अ‍ॅप्स त्वरित हटवा

Auxiliary Message
Fast Magic SMS
Free CamScanner
Super Message
Element Scanner
Go Messages
Travel Wallpapers
Super SMS

असे कार्य करतात हे अ‍ॅप्स-

  • अहवालानुसार, अ‍ॅप्स इन्स्टॉल केल्यानंतर ते यूजर्सकडून वेगवेगळ्या परवानग्या विचारते.
  • जोकर मालवेयर यूजर्सच्या डिव्हाइसमधून एसएमएस, संपर्क यादी आणि डिव्हाइस माहिती चोरतो.
  • हे नंतर जाहिराती संबंधित वेबसाइटशी इन्टरॅक्ट केरेल आणि यूजर्सच्या माहितीशिवाय प्रीमियम सेवेची सदस्यता घेईल.
  • या मालवेयर अ‍ॅप्लिकेशन्सचा गूगल प्ले स्टोअरवरील स्कॅनर ,अ‍ॅप्लिकेशन्स, वॉलपेपर अ‍ॅप्लिकेशन, मेसेजेस अ‍ॅप्लिकेशन्सवरही प्रसार करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.
  • अशा परिस्थितीत आम्ही यूजर्सना असे कोणतेही अ‍ॅप्स डाउनलोड न करण्याचा सल्ला देतो.

Tags: Google Play StorejockerMalwareगुगलजोकरप्ले स्टोअरमालवेअर
Previous Post

केंद्रीय राखीव पोलीस दलात असिस्टंट कमांडंट पदाच्या २५ जागांसाठी भरती

Next Post

“तीन लाख बिनव्याजी पीककर्ज वाटप करा, नाही तर अजित पवारांवरील शेतकऱ्यांचा विश्वास संपेल!”

Next Post
kalidas (2)

"तीन लाख बिनव्याजी पीककर्ज वाटप करा, नाही तर अजित पवारांवरील शेतकऱ्यांचा विश्वास संपेल!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!