Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारत-दुबई विमान सेवा २३ जूनपासून, प्रवासासाठी ‘हे’ आवश्यक!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
emirates

मुक्तपीठ टीम

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लोटेने हाहाकार माजवला होता. त्यामुळे भारताचा अनेक देशांशी असलेल्या विमान सेवा स्थगित करण्यात आल्या होत्या. आता भारतात कोरोनाचा वेग मंदावत असल्यामुळे पुन्हा काही मार्गांवरील विमान सेवा पूर्ववत सुरु होत आहेत. एमिराट एअरलाईनने २३ जूनपासून भारतासह दक्षिण आफ्रिका आणि नायजेरियातील शहरांशी जोडणारी उड्डाणे पुन्हा सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, या प्रवासासाठी काही महत्वाचे नियम दुबई प्रशासनाने जाहीर केले आहेत. त्यांची पूर्ती केलेल्यांनाच प्रवासाला परवानगी मिळणार आहे.

दुबईच्या मान्यतेने उड्डाण सुरु

  • दक्षिण आफ्रिका, नायजेरिया आणि भारतहून दुबई आणि त्यापलीकडे प्रवास सुरळीतपणे सुरू व्हावा, याकरिता एमिराट एअरलाईन्सचे प्रयत्न आहेत.
  • दुबईतील संकट व आपत्ती व्यवस्थापनविषयक सर्वोच्च समितीने जाहीर केलेली सुरक्षा नियमावली आणि उपायांचे एमिराट एअरलाईन्सने स्वागत केले आहे.
  • प्रवासादरम्यान कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करण्यावर खास लक्ष दिले जाईल.

 

प्रवासासाठी कोण पात्र?

  • दुबईतील संकट आणि आपत्ती व्यवस्थापन विषयक सर्वोच्च समितीने दुबई प्रवासासाठी नियमावली जाहीर केली.
  • सध्या ज्यांना दुबईला यायचे आहे त्यांच्याकडे दुबईचा वैध निवासी व्हिसा असणे आवश्यक आहे.
  • अशा वैध निवासी व्हिसाधारक भारतातील प्रवाशांनी संयुक्त अरब अमिरातीने मान्यताप्राप्त दर्जा दिलेल्या कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असणे आवश्यक आहे.
  • ज्यांनी मान्यताप्राप्त लसीचे दोन्ही डोस घेतले असतील त्यांनाच दुबईला येण्याची परवानगी देण्यात येईल.
  • त्यांना प्रवासाच्या ४८ तास आधी केलेल्या आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्टही दाखवावा लागेल.

 

या नियमांनुसार २३ जूनपासून दक्षिण आफ्रिका, नायजेरिया आणि भारतील विमान सेवा एमिराट पुन्हा सुरू करणार आहे. एमिराट एअरलाईन्सने ६ जुलै २०२० पासून भारतातील विमान सेवा बंद केली होती. युएई नागरिक, युएई गोल्डन व्हिसा धारक सदस्यांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.


Tags: Dubaiemirates airlinesFlightsIndiaएमिराट एअरलाईन्सकोरोनादुबईभारत
Previous Post

सारथी संस्थेला स्वायत्तता, विविध उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक निधी मिळणार

Next Post

मराठा आरक्षणासाठी विनोद पाटलांची सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका

Next Post
vinod patil

मराठा आरक्षणासाठी विनोद पाटलांची सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!