Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अमेरिकेत लवकरच कोरोनाविरोधी गोळ्यांच्या क्लिनिकल चाचण्या!

अमेरिकन सरकारकडून गोळ्यांवरील संशोधनासाठी ३ अब्ज डॉलर्सचा कार्यक्रम

September 6, 2026
in आरोग्य, चांगल्या बातम्या
0
Us anti corona tablets

मुक्तपीठ टीम

अमेरिकेनं महासत्ता असूनही कोरोनाचा मोठा फटका झेलला. त्यातून धडा घेत कोरोनाविरोधी लस तयार करण्यासाठी १ अब्ज डॉलर्सचा निधी देत संसोधन घडवलं. त्यातून आज अमेरिकेकडे पाच लसी आहेत. पुढचं पाऊल उचलत अमेरिकेनं ३ अब्ज डॉलर्सचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यातून कोरोनाविरोधी गोळ्या तयार करण्यासाठी संशोधकांच्या टीम काम करत आहेत. काही कंपन्या या गोळ्यांच्या क्लिनिकल ट्रायल्स लवकरच सुरु करणार आहेत. त्या जर यशस्वी झाल्या तर वर्षाच्या अखेरीस गोळ्या उपचारासाठी उपलब्ध होतील.

 

लवकरच क्लिनिकल चाचण्या

  • अमेरिकत संशोधन सुरु असलेल्या गोळ्या या कोरोना विषाणूंचा प्रभाव कमी करण्यावर काम करतील.
  • त्यामुळे कोरोना संसर्ग झाल्यावर होणारी बाधिताच्या शारीरिक हानीवर नियंत्रण येऊ शकेल.
  • अमेरिकेतील डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्यूमन सर्व्हिस म्हणजेच डीएचएचएस हा कोविड-1 गोळी कार्यक्रम राबवत आहे.
  • कोरोनाविरोधी लसीच्या संशोधनाचे काम वेगानं होण्यासाठी खासगी फार्मा कंपन्यांना १ अब्ज डॉलर्सचा निधी देण्यात आला होता, तसेच आता कोरनाविरोधी गोळीच्या संशोधनासाठी ३ अब्ज डॉलर्सचा निधी उपलब्ध करुन दिलेला आहे.
  • काही कंपन्या लवकरच गोळ्यांच्या चाचण्या करण्याचे काम सुरू करणार आहेत.
  • त्यांच्या चाचण्या योग्यप्रकारे पुढे गेल्या तर या वर्षाच्या अखेरीस काही गोळ्या बाजारात येतील.

 

इतर संभाव्य रोगांवरही औषधे शोधण्याचा प्रयत्न

  • या संशोधन कार्यक्रमात केवळ कोरोनावरच नव्हे तर भविष्यात माणसांना अतिशय बाधक ठरू शकणाऱ्या संभाव्य रोगांसाठी औषधे शोधण्याचा प्रयत्न होणार आहे.
  • या कार्यक्रमाच्या माध्यमातून इन्फ्लूएन्झा, एचआयव्ही आणि हिपॅटायटीस सारख्या जीवघेण्या आजारासाठी औषधे म्हणजेच गोळ्या तयार केल्या जातील.
  • हे संशोधन वर्षभरापासून सुरु होते, परंतु कोरोना येण्यापूर्वी इतर रोगांच्या गोळ्या तयार करण्यात यश मिळू शकले नाही.
  • आता हे काम मिशन मोडवर पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

 


Tags: anti corona tabletscoronadhhsusaअमेरिकाकोरोनाकोरोनाविरोधी गोळ्या
Previous Post

एचओपी इलेक्ट्रिक टू व्हिलर लॉन्च…१२५ किमीपर्यंतची रेंज! इंटरनेट, जीपीएसही!!

Next Post

केंद्रीय राखीव पोलीस दलात असिस्टंट कमांडंट पदाच्या २५ जागांसाठी भरती

Next Post
crpf

केंद्रीय राखीव पोलीस दलात असिस्टंट कमांडंट पदाच्या २५ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!