Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आज नवी मुंबईत शून्य नवे रुग्ण! सहा जिल्ह्यांचे टेन्शन कमी झालं तर महाराष्ट्र निम्म्यापेक्षा कमी!!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – शनिवार, १९ जून २०२१

September 5, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MCR 1-5-21

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ८,९१२ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज १०,३७३ रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यात आजपर्यंत एकूण ५७,१०,३५६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.७६% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज २५७  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण २५७ मृत्यूंपैकी १९३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.९७% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,९३,१२,९२० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,६३,४२० (१५.१७टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ८,०६,५०६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • ४,६९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण १,३२,५९७ सक्रिय रुग्ण आहेत.

 

विभागवार रुग्णसंख्या

  • प. महाराष्ट्र ०४,३६० (कालपेक्षा वाढ)
  • महामुंबई ०१,७०८ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा घट)
  • उ. महाराष्ट्र ००,८७८ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा घट)
  • कोकण ००,८६८ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा घट)
  • मराठवाडा ००,६६४ (कालपेक्षा वाढ)
  • विदर्भ ००,४३४ (कालपेक्षा घट)

एकूण रुग्ण ८ हजार ९१२ (कालपेक्षा ८८६ कमी)

 

जिल्हा, महानगरनिहाय कोरोना रुग्णसंख्या

आज राज्यात ८,९१२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५९,६३,४२०  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

  • मुंबई मनपा      ६७६
  • ठाणे     ८६
  • ठाणे मनपा       ६१
  • नवी मुंबई मनपा ०
  • कल्याण डोंबवली मनपा          ३६
  • उल्हासनगर मनपा        ५
  • भिवंडी निजामपूर मनपा ५
  • मीरा भाईंदर मनपा        २७
  • पालघर ९४
  • वसईविरार मनपा         ६०
  • रायगड ५५०
  • पनवेल मनपा    १०८
  • ठाणे मंडळ एकूण        १७०८

 

  • नाशिक १११
  • नाशिक मनपा   ६५
  • मालेगाव मनपा ३
  • अहमदनगर      ५९४
  • अहमदनगर मनपा        १४
  • धुळे     ३०
  • धुळे मनपा       ४
  • जळगाव          ४७
  • जळगाव मनपा  ६
  • नंदूरबार ४
  • नाशिक मंडळ एकूण     ८७८

 

  • पुणे      ८४२
  • पुणे मनपा        २५३
  • पिंपरी चिंचवड मनपा    २१३
  • सोलापूर          ३५३
  • सोलापूर मनपा  ७
  • सातारा ८५५
  • पुणे मंडळ एकूण         २५२३

 

  • कोल्हापूर        ७५९
  • कोल्हापूर मनपा २२२
  • सांगली ७२१
  • सांगली मिरज कुपवाड मनपा    १३५
  • सिंधुदुर्ग ४७८
  • रत्नागिरी         ३९०
  • कोल्हापूर मंडळ एकूण  २७०५

 

  • औरंगाबाद       १६६
  • औरंगाबाद मनपा         ३४
  • जालना ३८
  • हिंगोली ९
  • परभणी ३५
  • परभणी मनपा   ७
  • औरंगाबाद मंडळ एकूण २८९

 

  • लातूर   १७
  • लातूर मनपा     ११
  • उस्मानाबाद     १३४
  • बीड     १९१
  • नांदेड   ८
  • नांदेड मनपा     १४
  • लातूर मंडळ एकूण       ३७५

 

  • अकोला          २५
  • अकोला मनपा  २१
  • अमरावती       ४४
  • अमरावती मनपा          २४
  • यवतमाळ        १६
  • बुलढाणा         ८१
  • वाशिम २०
  • अकोला मंडळ एकूण   २३१

 

  • नागपूर  ५८
  • नागपूर मनपा    ३१
  • वर्धा     २०
  • भंडारा  १५
  • गोंदिया ८
  • चंद्रपूर   ३५
  • चंद्रपूर मनपा     १४
  • गडचिरोली      २२
  • नागपूर एकूण    २०३

 

एकूण   ८ हजार ९१२

 

 (टीप– आज नोंद झालेल्या एकूण २५७ मृत्यूंपैकी १९३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ४२५ ने वाढली आहे. हे ४२५ मृत्यू, नाशिक–१२२, पुणे-८२, अहमदनगर-७६, नागपूर-३५, सांगली-२३, सातारा-१३, बीड-१२, औरंगाबाद-१०, परभणी-९, अकोला-७, हिंगोली-७, रत्नागिरी-७, ठाणे-४, जालना-३,  बुलढाणा-२, कोल्हापूर-२, नांदेड -२, सोलापूर-२,  यवतमाळ-२,  गडचिरोली-१, लातूर-१, उस्मानाबाद-१, पालघर-१ आणि रायगड-१ असे आहेत.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)  

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १९ जून २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट
Previous Post

जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न, तरीही घ्यावी दक्षता: छगन भुजबळ

Next Post

“संकटातही काहींना राजकारणाची खुमखुमी! बळ म्हणजे फक्त निवडणुका लढवणे नव्हे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे म्हणजे स्वबळ!”

Next Post
Uddhav Thackeray Speech SS day 19-6-21

“संकटातही काहींना राजकारणाची खुमखुमी! बळ म्हणजे फक्त निवडणुका लढवणे नव्हे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे म्हणजे स्वबळ!”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!