करिअर

नोकरी - धंदा - शिक्षण ही तीन क्षेत्र महत्वाची. चांगलं शिक्षण कुठे आणि कसे मिळेल? शिक्षण क्षेत्रात काय वेगळं चाललं आहे? शिक्षण क्षेत्रातील संस्थाची, शिक्षकांची, विद्यार्थ्यांची कामगिरी, समस्या सारं काही माडंण्याचं माध्यम म्हणजे करिअर कॅटेगरी आहे. तसेत स्वतंत्र व्यवसाय धंदा करायचा असेल, नोकरी मिळवायची असेल ते सारं मार्गदर्शन, माहिती देण्याचा प्रयत्नही असेल.

आता एमएच्या पदवीसाठी वेदांचा अभ्यास, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून नवी संधी

मुक्तपीठ टीम आता वेदांचा अभ्यास करुनही एमएची पदवी मिळवणे शक्य आहे. दिल्लीच्या इग्नू म्हणजेच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या मानविय...

Read more

एनडीएनंतर आता मुलींना आरआयएमसी आणि आरएमएसमध्ये देखील मिळणार प्रवेश!

मुक्तपीठ टीम आता मुलींना केवळ राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजे एनडीएमध्येच नाही तर राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय (आरआयएमसी) आणि देशातील पाच...

Read more

आता शरद पवार इन्स्पायर फेलोशिप! अर्ज प्रक्रिया सुरु…समजून घ्या, कशी असणार निवड प्रक्रिया?

मुक्तपीठ टीम राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवारांचा १२ डिसेंबर रोजी येणारा वाढदिवस यावर्षापासून अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे....

Read more

मानधन तत्वावर काम करण्यासाठी भाषा संचालनालयाकडून अनुवादकांना आवाहन

मुक्तपीठ टीम प्रशासकीय, कायदेविषयक, शैक्षणिक, अभियांत्रिकी अशा विविध विषयातील इंग्रजी मजकुराचा मराठीत किंवा मराठी मजकुराचा इंग्रजीत अनुवाद करू शकणाऱ्या अनुवादकांची...

Read more

इंडियन ऑईलमध्ये ४६९ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी

मुक्तपीठ टीम इंडियन ऑईलमध्ये टेक्निशियन अॅप्रेंटिस, ट्रेड अॅप्रेंटिस (एचआर/ अकाउंटेंट), डाटा एंट्री ऑपरेटर/ डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर या पदांवर एकूण...

Read more

भारतीय हवाई दलात आता स्त्री शक्ती! फ्लाइंग ऑफिसर पदावर कसं नियुक्त व्हायचं? वाचा…

मुक्तपीठ टीम भारतीय हवाई दल आज ०८ ऑक्टोबर २०२१ रोजी आपला ८९ वा स्थापना दिवस साजरा करत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या...

Read more

राष्ट्रीय बँकांमध्ये ५ हजार ८५८ लिपिक पदांसाठी अर्जाची आणखी एक संधी

मुक्तपीठ टीम आयबीपीएस लिपिक भरतीसाठी अर्ज नाकारलेल्या उमेदवारांठी आणखी एक संधी. ६ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आलेल्या ताज्या सूचनेनुसार, उमेदवार...

Read more

भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या २०५६ जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदावर एकूण 2056 जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 25 ऑक्टोबर 2021...

Read more

महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनीत ९३ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

मुक्तपीठ टीम महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विजतंत्री या पदावर सोलापूर येथे ६३ जागा आणि चंद्रपूर येथे ३० जागा अशा...

Read more

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये टेक्निकल ऑफिसर या पदावर १४ जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये टेक्निकल ऑफिसर या पदासाठी एकूण १४ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ६...

Read more
Page 66 of 104 1 65 66 67 104

ताज्या बातम्या

error: Content is protected !!