Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनीत ९३ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
mt

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विजतंत्री या पदावर सोलापूर येथे ६३ जागा आणि चंद्रपूर येथे ३० जागा अशा एकूण ९३ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, सोलापूर येथे अर्ज करण्यासाठी १० ऑक्टोबर २०२१ आणि चंद्रपूर येथे अर्ज करण्यासाठी ७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १) १०वी उत्तीर्ण २) आयटीआय विजतंत्री असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्ष असावे.

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या अधिकृत वेबसाइट https://www.mahatransco.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Career Opportunitiesmahatranscomuktpeethकरिअर संधीनोकरी-धंदा-शिक्षणमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

मुंबईच्या कंपनीची ई-स्कूटर जगात न्यारी, सिंगल चार्जिंगमध्ये ४८० किमीचा पल्ला!

Next Post

घरगुती गॅस सिलिंडर महागले…मुंबईत आता सिलिंडरची किंमत ८९९.५०!

Next Post
lpg

घरगुती गॅस सिलिंडर महागले...मुंबईत आता सिलिंडरची किंमत ८९९.५०!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!