Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रीय बँकांमध्ये ५ हजार ८५८ लिपिक पदांसाठी अर्जाची आणखी एक संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
IBPS

मुक्तपीठ टीम

आयबीपीएस लिपिक भरतीसाठी अर्ज नाकारलेल्या उमेदवारांठी आणखी एक संधी. ६ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आलेल्या ताज्या सूचनेनुसार, उमेदवार आता २७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतील. आयबीपीएस लिपिक भरती २०२१ अंतर्गत ५ हजार ८५८ पदांसाठी अर्ज करण्यासाठी ibpsonline.ibps.in या पोर्टलवर अर्ज करू शकता.

  • या पोर्टलवर उमेदवारांना प्रथम नवीन नोंदणीवर क्लिक करून नोंदणी करावी लागेल.
  • त्यानंतर, वाटप केलेला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉग इन करून, उमेदवार त्यांचे आयबीपीएस लिपिक २०२१ ऑनलाइन अर्ज सादर करू शकतील.

 

शैक्षणिक पात्रता

इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

 

वयोमर्यादा

उमेदवाराचे वय १ सप्टेंबर २०२१ रोजी किमान २० वर्षे आणि जास्तीत जास्त २८ वर्षे असावे, म्हणजेच उमेदवाराचा जन्म २ सप्टेंबर १९९२ पूर्वीचा नसावा आणि १ सप्टेंबर २००० नंतरचा असावा.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला ८५० रूपये आकारले जातील.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: IBPSopportunityआयबीपीएसआयबीपीएस लिपिक भरती २०२१रोजगार
Previous Post

आता मुंबईमध्ये टाटा पॉवरचं वीज वितरणात रिअल-टाइम एआय ऑटोमेशन

Next Post

ज्येष्ठ पत्रकार राहुल पांडे यांनी नागपूर माहिती अधिकार खंडपीठाच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला

Next Post
rahul pandey

ज्येष्ठ पत्रकार राहुल पांडे यांनी नागपूर माहिती अधिकार खंडपीठाच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!