करिअर

नोकरी - धंदा - शिक्षण ही तीन क्षेत्र महत्वाची. चांगलं शिक्षण कुठे आणि कसे मिळेल? शिक्षण क्षेत्रात काय वेगळं चाललं आहे? शिक्षण क्षेत्रातील संस्थाची, शिक्षकांची, विद्यार्थ्यांची कामगिरी, समस्या सारं काही माडंण्याचं माध्यम म्हणजे करिअर कॅटेगरी आहे. तसेत स्वतंत्र व्यवसाय धंदा करायचा असेल, नोकरी मिळवायची असेल ते सारं मार्गदर्शन, माहिती देण्याचा प्रयत्नही असेल.

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलात २६ जागांवर भरती

मुक्तपीठ टीम महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलात भोजन सेवक आणि सफाईगार या पदांसाठी एकूण २६ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र...

Read more

मुंबईतील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना

मुक्तपीठ टीम सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना...

Read more

ESICमध्ये UDC, MTS आणि इतर पदांसाठी मोठी भरती, १०वी, १२वी पास आणि पदवीधरांसाठी संधी

मुक्तपीठ टीम १०वी, १२वी पास आणि पदवीधरांसाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळ म्हणजेच ESICमध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची मोठी संधी आली आहे....

Read more

मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरीत ११ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

मुक्तपीठ टीम मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरीत टेक्निशियन डिप्लोमा अॅप्रेंटिसशिपसाठी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अॅंड इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल या पदांसाठी एकूण ६ जागा आणि...

Read more

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यात भरती

मुक्तपीठ टीम राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यात वैद्यकीय विभागात विविध पदांसाठी एकूण १४६ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार,...

Read more

सात टेक्सटाइल पार्कना मंजूरी, सात लाख प्रत्यक्ष, चौदा लाख अप्रत्यक्ष रोजगार!

मुक्तपीठ टीम टेक्सटाइल क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रीजन...

Read more

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये १२२६ पदांसाठी भरती, आज शेवटचा दिवस

मुक्तपीठ टीम स्टेट बँक ऑफ इंडिया सर्कल आधारीत ऑफिसर्सच्या १२२६ पदांसाठी अर्ज मागवत आहे. नोंदणी प्रक्रिया सुरू आहे आणि अर्ज...

Read more

सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये ज्युनियर टेक्निशियन, फायरमन पदांच्या २७ जागांवर नोकरीची संधी

मुक्तपीठ टीम सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग) या पदासाठी २५ जागा, फायरमन या पदासाठी ०२ जागा अशा एकूण २७...

Read more

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात खेळाडूंच्या २४९ जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात खेळाडूंसाठी हेड कॉन्स्टेबल जनरल ड्यूटी या पदासाठी एकूण २४९ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि...

Read more

सारस्वत बँकेत मार्केटिंग अँड ऑपरेशन्समध्ये ३०० जागांसाठी करिअर संधी

मुक्तपीठ टीम सारस्वत बँकेत कनिष्ठ अधिकारी- मार्केटिंग अँड ऑपरेशन्स या पदासाठी एकूण ३०० जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार,...

Read more
Page 53 of 104 1 52 53 54 104

ताज्या बातम्या

error: Content is protected !!