Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरीत ११ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
mpf

मुक्तपीठ टीम

मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरीत टेक्निशियन डिप्लोमा अॅप्रेंटिसशिपसाठी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अॅंड इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल या पदांसाठी एकूण ६ जागा आणि टेक्निशियन व्होकेशनल अॅप्रेंटिसशिपसाठी एम.आर.ई.डी.ए, ऑफिस सेक्रेटरी/ स्टेनोग्राफी, पर्चेसिंग अॅंड स्टोअर कीपिंग या पदांसाठी ५ जागा अशा एकूण ११ जागांसाठी ही भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १६ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पदवीधर अॅप्रेंटिस- बी.ई/ बी.टेक (मेकॅनिकल)
  • टेक्निशिअन डिप्लोमा अॅप्रेंटिस- इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल अॅंड इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा
  • टेक्निशियन (व्होकेशनल) अॅप्रेंटिस- व्होकेशनल कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाची अट नाही आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता

महाव्यवस्थापक, मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी अंबरनाथ, जिल्हा- ठाणे, महाराष्ट्र, पिन- ४२१ ५०२

 

अधिक माहितीसाठी मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरीच्या अधिकृत वेबसाइट http://ofb.gov.in/units/index.php?unit=mpf वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Apprentice RecruitmentcareerMachine tool prototype factorympfmuktpeethअॅप्रेंटिसशिपकरिअरचांगल्या बातम्यानोकरी-धंदा-शिक्षणमशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरीमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

सर्व एमआयडीसी परिसरात इव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारणार

Next Post

सुधीर रसाळ, किशोर कदम, प्रणव सखदेव, किरण गुरव यांना साहित्य अकादमीचे पुरस्कार

Next Post
साहित्य अकादमीने २०२१ या वर्षांच्या पुरस्कारांची घोषणा केली असून यात प्रसिद्ध लेखक सुधीर रसाळ, कवी किशोर कदम (सौमित्र), युवा लेखक प्रणव सखदेव व बालसाहित्यकार किरण गुरव यांच्या साहित्यकृतींचा समावेश आहे.

सुधीर रसाळ, किशोर कदम, प्रणव सखदेव, किरण गुरव यांना साहित्य अकादमीचे पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!