Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये ज्युनियर टेक्निशियन, फायरमन पदांच्या २७ जागांवर नोकरीची संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
security printing press

मुक्तपीठ टीम

सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग) या पदासाठी २५ जागा, फायरमन या पदासाठी ०२ जागा अशा एकूण २७ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १५ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- प्रिंटिंग ट्रेडमध्ये आयटीआय/ एनएसी (लिथो ऑफसेट मशीन माइंडर/ लेटर प्रेस मशीन माइंडर/ ऑफसेट प्रिंटिंग/ प्लेटमेकिंग/ इलेक्ट्रोप्लेटिंग)
  • पद क्र.२- १) १०वी उत्तीर्ण २) फायरमन ट्रेनिंग प्रमाणपत्र ३) उंची १६५ सेमी आणि छाती ७९-८४ सेमी असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ६०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवरांकडून २०० रूपये शुल्क आकारले जाणार.

 

अधिक माहितीसाठी सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसच्या अधिकृत वेबसाइट https://spphyderabad.spmcil.com/Interface/Home.aspx वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: careerjob opportunitiesmuktpeethRecruitmentsecurity printing pressspmcilकरिअरसंधीगुड न्यूज मॉर्निंगचांगल्या बातम्यानोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधीसिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस
Previous Post

आयफोन-१५ असणार वेगळा! चार्जिंगसाठी ‘सी टाइप’ पोर्ट, सिम कार्डही नसणार!

Next Post

राणेंना अटकेची भीती वाटते त्या सिंधुदुर्गातील संतोष परब हल्ला प्रकरणाशी त्यांच्या संबंधाची चर्चा का?

Next Post
niotesh rane sachin satpute

राणेंना अटकेची भीती वाटते त्या सिंधुदुर्गातील संतोष परब हल्ला प्रकरणाशी त्यांच्या संबंधाची चर्चा का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!