Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये १२२६ पदांसाठी भरती, आज शेवटचा दिवस

September 6, 2026
in करिअर, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
SBI

मुक्तपीठ टीम

स्टेट बँक ऑफ इंडिया सर्कल आधारीत ऑफिसर्सच्या १२२६ पदांसाठी अर्ज मागवत आहे. नोंदणी प्रक्रिया सुरू आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ डिसेंबर २०२१ आहे.

 

अर्ज कसा करावा

  • एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट द्या
  • मुख्यपृष्ठावर दिसणार्‍या एसबीआय CBO भर्तीशी संबंधित लिंकवर जा
  • विनंती केलेली माहिती भरा आणि नोंदणी करा
  • आयडी आणि पासवर्डसह लॉगिन करून अर्ज भरा
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज फी सबमिट करा
  • तुमचा अर्ज डाउनलोड करा आणि प्रिंट आउट घ्या

 

अशी होईल उमेदवारांची निवड

  • भारतीय स्टेट बँक द्वारे आयोजित सर्कल आधारित ऑफिसर (CBO) च्या भरतीमध्ये ३ फेऱ्यांमध्ये उमेदवारांची निवड केली जाईल.
  • पहिली फेरी ऑनलाइन लेखी परीक्षा, दुसरी फेरी स्क्रीनिंग आणि तिसरी फेरी मुलाखत असेल.
    या सर्व फेऱ्या पार पडल्यानंतरच उमेदवारांची निवड केली जाईल.

 

रिक्त जागा तपशील

  • CBO नियमित रिक्त जागा- ११००
  • एसबीआय CBO अनुशेष रिक्त जागा- १२६
  • एकूण रिक्त जागा- १२२६

राज्यनिहाय रिक्त जागा तपशील

  • गुजरात- ३५४
  • कर्नाटक – २७८
  • तामिळनाडू- २७६
  • मध्य प्रदेश- १६२
  • राजस्थान- १०४
  • छत्तीसगड- ५२

अधिक माहितीसाठी एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: hurry up last dayjob opportunityRecruitmentSBIState Bank of Indiaनोकरीची संधीरोजगारसर्कल ऑफिसर्सस्टेट बँक ऑफ इंडिया
Previous Post

ओकायाची हायस्पीड ई-स्कूटर, एका चार्जमध्ये १५० किमीची रेंज!

Next Post

शेकडो कोटींचा मालक काळा कुबेर अत्तरवाला नक्की कोणाचा? भाजपा-समाजवादीचं एकमेकाकडे बोट!

Next Post
yogiadityanath piyush jain and akhilesh yadav

शेकडो कोटींचा मालक काळा कुबेर अत्तरवाला नक्की कोणाचा? भाजपा-समाजवादीचं एकमेकाकडे बोट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!