चांगल्या बातम्या

रविवारी ऑस्ट्रेलियामध्ये दुमदुमणार ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’….ऑनलाईन स्ट्रीमिंगमधून पहिल्यांदाच भव्य सादरीकरण!

मुक्तपीठ टीम छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्या काळी झालेल्या लढाया, त्यांची कीर्ती, महती..ऑस्ट्रेलियामध्ये सुमधुर नवगीतांच्या माध्यमातून दुमदुमणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त 'सईशा फाऊंडेशन मुंबई' निर्मित व प्रस्तुत 'संगीत शिवस्वराज्यगाथा' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २० फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम 'सह्याद्री सिडनी ऑस्ट्रेलिया'च्या सभासदांसाठी तसेच पर्थ, मेलबर्न, ब्रिस्बेन, सिडनी, अडलेड, कॅनबेरा व ऑस्ट्रेलिया टाईमझोनशी जवळपास असणाऱ्या देशांमध्ये पहिल्यांदाच ऑनलाईन स्ट्रीमिंगच्या माध्यमातून 'संगीत शिवस्वराज्यगाथा'च्या युट्युब पेजवर सादर करण्यात येणार आहे. तसेच युके, यूएसए, कॅनडा, न्यूझीलँड, सिंगापूर, मलेशिया, दुबई, अबूधाबी, नेदरलँड, जर्मनी आणि मॉरिशस येथील मराठी बांधवांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे.   शिवजन्म, स्वराज्याचे तोरण, वीर बाजीप्रभू देशपांडे, प्रतापगड युद्ध, महाराजांची आग्रा भेट, स्वराज्याचे आरमार, शिवराज्याभिषेक आणि अशी...

Read more

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात २५४ जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात जिल्हास्तरावरील विशेषज्ञ, वरिष्ठ सल्लागार, समन्वयक आणि इतर पदांवर १६७ जागा, राज्यस्तरावरील संचालक, विशेषज्ञ,...

Read more

विमुक्त – भटके विमुक्तांसाठी केंद्राची आर्थिक सक्षमीकरण योजना, विना अडथळा नोंदणीसाठी पोर्टल

मुक्तपीठ टीम विमुक्त, भटके विमुक्त आणि अर्ध भटके समुदायांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारच्या आर्थिक सक्षमीकरण योजनेचा म्हणजेच SEEDचा प्रारंभ झाला आहे....

Read more

पहिला नैसर्गिक सॅलड बार पुण्यात, रसायनमुक्त जीवनशैलीसाठी विविध भाज्यांचे सॅलड्स!

मुक्तपीठ टीम कोरोना संसर्गानंतर लोकांना आरोग्यदायी जीवनशैली जपण्यासाठी आणि समाजाच्या सदृढ आरोग्यासाठी कोथिंबीर कोशिंबीर' (कोको अँड को) आणि न्यूट्रिअस फार्म...

Read more

जुन्नरमध्ये द्राक्ष महोत्सवाचे आयोजन, खवैयांसाठी वेगळी पर्वणी! पक्षी निरीक्षणाचीही संधी!!

मुक्तपीठ टीम महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामार्फत पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे १८ ते २० फेब्रुवारी या काळात दिवस द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात...

Read more

भारतीय तरुणाची कंपनी…काम गुगलसारख्या कंपन्यांच्या चुका शोधणे! ६५ कोटींची कमाई!!

मुक्तपीठ टीम गुगलने बग रिपोर्टसाठी इंदूरचे रहिवासी अमन पांडे यांना ६५ कोटी रुपयांचे बक्षीस दिले आहे. अमन इंदूरमध्ये बग्समिरर नावाची...

Read more

दिव्यांगांच्या विशेष शाळा-कार्यशाळा १ मार्चपासून सुरू होणार

मुक्तपीठ टीम सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यात चालविल्या जाणाऱ्या दिव्यांग शाळा व कार्यशाळा एक मार्चपासून शालेय शिक्षण विभागाच्या...

Read more

राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेत मुंबईतील नागरिकांनी भाग घ्यावा

मुक्तपीठ टीम भारत निवडणूक आयोगाने २०२२ च्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त "माझे मत माझे भविष्य, एका मताचे सामर्थ्य" ही राष्ट्रीय मतदार जागृती...

Read more

पैठणच्या ‘सिट्रस इस्टेट’ योजनेसाठी १३ कोटीच्या खर्चास मान्यता

मुक्तपीठ टीम पैठण तालुका फळरोपवाटिका येथील प्रक्षेत्रावर मोसंबी फळपिकासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘सिट्रस इस्टेट’ या योजनेच्या कार्यक्रम अंमलबजावणीकरिता सन २०२१-२०२२...

Read more

महिला धोरणाच्या जाणीवजागृतीत सामाजिक संस्थांच्या सहभागाची डॉ. नीलम गोऱ्हेंकडून अपेक्षा

मुक्तपीठ टीम अनेक सामाजिक संस्था महिलांच्या प्रश्नांबाबत काम करतात. महिला धोरणाच्या ग्रामपातळीपर्यंत जाणीवजागृतीसाठी महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचाही महिला धोरणात...

Read more
Page 264 of 596 1 263 264 265 596

ताज्या बातम्या

error: Content is protected !!