Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय तरुणाची कंपनी…काम गुगलसारख्या कंपन्यांच्या चुका शोधणे! ६५ कोटींची कमाई!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
aman pandey

मुक्तपीठ टीम

गुगलने बग रिपोर्टसाठी इंदूरचे रहिवासी अमन पांडे यांना ६५ कोटी रुपयांचे बक्षीस दिले आहे. अमन इंदूरमध्ये बग्समिरर नावाची कंपनी चालवतो. गुगलने गेल्या वर्षी ज्यांनी त्यांच्या विविध सेवांमधील बग शोधले त्यांना ८७ दशलक्ष डॉलर दिले गेले. गुगलने आपल्या अहवालात इंदूरच्या अमन पांडे यांचा विशेष उल्लेख केला आहे. जे बग्समिरर कंपनीचे संस्थापक आहेत. गुगलने आपल्या अहवालात म्हटले आहे की, बग्समिरर टीमचे पांडे हे गेल्या वर्षी आमचे सर्वोच्च संशोधक होते. त्यांना भारतीय चलनानुसार तब्बल ६५ कोटी देण्यात आले आहेत.

 

अमन पांडेंची चमकदार कामगिरी!

  • अमन पांडेंनी गेल्या वर्षी २३२ बग शोधले होते.
  • त्यांनी २०१९ मध्ये प्रथमच आपला अहवाल दिला आणि तेव्हापासून त्यांनी अॅंड्रॉईड व्हल्नेरेबिलिटी रिवॉर्ड प्रोग्रामसाठी २८० हून अधिक धोके नोंदवले आहेत.
  • गुगलचे ते प्रोग्राम यशस्वी होण्यासाठी त्यांनी शोधलेले बग महत्त्वपूर्ण ठरले आहे.

 

अमन पांडे लोकल पातळीवरून ग्लोबल कामगिरी!

  • अमन पांडे यांनी भोपाळ एनआयटीमधून बीटेक केले आहे.
  • २०२१ मध्ये त्यांनी कंपनीची नोंदणी केली होती.

 

अमन पांडे यांची कंपनी बग्समिरर गुगल, अॅप्पल आणि इतर कंपन्यांना त्यांची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत बनवण्यात मदत करते.
अॅंड्रॉईड व्हीआरपीने २०२०पेक्षा २०२१ मध्ये दुप्पट पैसे दिले आणि अॅंड्रॉईडमध्ये एक्सप्लाइट चेन शोधण्यासाठी १,५७,000 डॉलर दिले, ही आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम आहे.

 

अमन पांडे यांच्या जीवनावर आधारित मुद्दे

  • अमन पांडे हे मूळचे झारखंडचे आहेत. सुरुवातीचे शिक्षण पतरातू येथे झाले.
  • त्यानंतर बोकारो येथील चिन्मय विद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले.
  • अमनने बारावीनंतर भोपाळ एनआयटीमधून बीटेक केले आहे.
  • त्यांची बग्समिरर कंपनी जानेवारी २०२१ मध्ये सुरू झाली आहे.
  • त्यांची मॅनेजमेंट टीम चौघांची आहे. बाकीचे इंटर्न आहेत.
  • ते म्हणाले की आम्ही स्टार्टअप म्हणून याची सुरुवात केली.

Tags: Aman Pandeygood newsGoogle BugIndoreIndore Bugsmirror Companymuktpeethअमन पांडेइंदूरइंदूर बग्समिरर कंपनीगुगल बगचांगली बातमीमुक्तपीठ
Previous Post

महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य सेवेतील पाच कलंक! आरोग्य मंत्री राजेश टोपेजी, लकवा भरलेल्या व्यवस्थेची गंभीर दखल घ्या!

Next Post

जुन्नरमध्ये द्राक्ष महोत्सवाचे आयोजन, खवैयांसाठी वेगळी पर्वणी! पक्षी निरीक्षणाचीही संधी!!

Next Post
Grapes Festival Organizing

जुन्नरमध्ये द्राक्ष महोत्सवाचे आयोजन, खवैयांसाठी वेगळी पर्वणी! पक्षी निरीक्षणाचीही संधी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!