Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात २५४ जागांसाठी भरती

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
nhm

मुक्तपीठ टीम

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात जिल्हास्तरावरील विशेषज्ञ, वरिष्ठ सल्लागार, समन्वयक आणि इतर पदांवर १६७ जागा, राज्यस्तरावरील संचालक, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, इंजिनीअर, लेखापाल आणि इतर पदांवर ८७ जागा अशा एकूण २५४ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २६ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात. तर, अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख ०७ मार्च २०२२ आहे. ही भरती संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • जिल्हास्तरावरील पदांसाठी- एमडी/ कोणतीही वैद्यकीय पदवी/ बीई/ एमबीए/ एम.एससी/ कोणतीही पदव्युत्तर पदवी
  • राज्यस्तरावरील पदांसाठी- एमडी/ सीए/ पदवीधर/ एम.एससी/ बी.ई/ पदव्युत्तर पदवी/ बी.फार्म/ १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून २०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

 

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता

मा.आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, ३रा मजला, सेंट जॉर्जेस रुग्णालय परिसर, पी. डिमेलो मार्ग, सी.एस.टी. जवळ, फोर्ट, मुंबई- ४००००१

 

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाइट arogya.maharashtra.gov.in वरून माहिती मिळवू शकता.


Tags: careergood newsGovernment of MaharashtraJobOpportunitymuktpeethnational health missionRecruitmentState of Maharashtraकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमहाराष्ट्र राज्यमहाराष्ट्र शासनमुक्तपीठराष्ट्रीय आरोग्य अभियानरोजगारसंधी
Previous Post

विमुक्त – भटके विमुक्तांसाठी केंद्राची आर्थिक सक्षमीकरण योजना, विना अडथळा नोंदणीसाठी पोर्टल

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज…गुण असे जगात एकमेवाद्वितीयच ठरवणारे!

Next Post
chhatrapati shivaji maharaj incredible values in the world

छत्रपती शिवाजी महाराज...गुण असे जगात एकमेवाद्वितीयच ठरवणारे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!