चांगल्या बातम्या

करा धमाल! मस्त उधळा रंग!! पण नक्की घ्या ‘ही’ काळजी…

मुक्तपीठ टीम आज रंगपंचमी प्रत्येकाचा आवडता सण. रंगांची उधळण करत देशात रंगपंचमी मोठ्या उत्सवात साजरी केली जाते. दरम्यान रंगांचा सण...

Read more

एनबीसीसी इंडिया लिमिटेडमध्ये कनिष्ठ अभियंता आणि उपमहाव्यवस्थापक पदांच्या ८१ जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम  सरकारी नवरत्न उद्योगांपैकी एक असणाऱ्या एनबीसीसी इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची संधी आहे. कनिष्ठ अभियंता आणि उपमहाव्यवस्थापक पदांच्या ८१ जागामसाठी...

Read more

पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा, असा करा अर्ज…

मुक्तपीठ टीम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमाने २१ मार्च ते २८ मार्च या कालावधीदरम्यान स्वातंत्र्याचा...

Read more

मुंबई पोलिसांवरही ‘श्रीवल्ली’ची जादू, परफॉर्मन्स पाहाल तर नक्कीच आवडेल

मुक्तपीठ टीम सध्या सोशल मीडियावर 'पुष्पा' मधील 'श्रीवल्ली'चा ट्रेंड सुरू आहे. जिकडे-तिकडे सर्वजण श्रीवल्लीवर मस्त कंटेंट तयार करून आपला परफॉर्मन्स...

Read more

रायगडमधील महाडच्या वाकी बुद्रुकचा देवी सोमजाई देवस्थानाचा शिमगोत्सव वेगळाच!

महेश कदम शिमगा आणि कोकण...शिमगा म्हणजे कोकणाचा उत्साही उल्हास. गणपती सणानंतर कोकणातील चाकरमान्यांना वेध लागतो ते शिमग्याचे. मग त्यासाठी दोन...

Read more

संयमानं थांबले दोन वर्ष, आता भरून निघतेय कसर! गावाच्या मातीत, वाढतेय शिमग्याची आणखीच रंगत!!

सुश्रुषा जाधव खरंतर शिमगा म्हटलं की धमाल ठरलेलीच. पण त्यातही तो गावाच्या मातीतील असेल, तर रंगत आणखीच वाढते. गेली दोन...

Read more

आता ४ वर्षाचं असणार पदवीचं शिक्षण, जाणून घ्या कसा असणार नवा अभ्यासक्रम…

मुक्तपीठ टीम देशातील सर्व विद्यापीठांमध्ये चार वर्षांचा UG कार्यक्रम सुरू होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून पदवीपूर्व अभ्यास पूर्णपणे बदलणार...

Read more

सफाई कामगारांकरिता २९ हजार सेवा निवासस्थाने – मंत्री एकनाथ शिंदे

मुक्तपीठ टीम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना १२ हजार निवासस्थाने देण्यात येणार असून ३५ वसाहतीचा पुनर्विकास करण्यासाठी ११ गट तयार करण्यात...

Read more

भारतीय नौदलात सेलर आर्टिफिशर अॅप्रेंटिस, सेलर सिनियर सेकेंडरी रिक्र्यूट्सच्या २५०० जागांवर संधी

मुक्तपीठ टीम भारतीय नौदलात सेलर आर्टिफिशर अॅप्रेंटिस या पदासाठी ५०० जागा, सेलर सिनियर सेकेंडरी रिक्र्यूट्स या पदावर २ हजार जागा...

Read more

एक लाख जन्मामागे माता मृत्यू दरात महाराष्ट्रातही लक्षणीय घट, २०३०पर्यंत देशाचं ७०चं उद्दिष्ट!

मुक्तपीठ टीम बाळाच्या जन्माच्यावेळी होणाऱ्या मातांच्या मृत्यूंच्या प्रमाण म्हणजेच MMRमध्ये घट करण्यासाठी भारतात सर्वच पातळ्यांवर प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांमुळेच...

Read more
Page 241 of 596 1 240 241 242 596

ताज्या बातम्या

error: Content is protected !!