Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सफाई कामगारांकरिता २९ हजार सेवा निवासस्थाने – मंत्री एकनाथ शिंदे

March 17, 2022
in सरकारी बातम्या
0
eknath shinde

मुक्तपीठ टीम

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना १२ हजार निवासस्थाने देण्यात येणार असून ३५ वसाहतीचा पुनर्विकास करण्यासाठी ११ गट तयार करण्यात आले आहे. याकरिता डिझाईन ॲण्ड बिल्ट टर्नकी बेसिसवर निविदा व फेरनिविदा मागविण्यात आल्या होत्या. तद्नंतर ६ नोव्हेंबर २०२० रोजी एक अंतिम प्रतिसाद प्राप्त झाला. या निविदेद्वारे २९ हजार कर्मचाऱ्यांना ही सर्व्हिस घरे द्यायची असून ही जागा दाटीवाटीच्या ठिकाणी असल्याने बांधकामास २४ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

 

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात सफाई कामगारांच्या ४६ वसाहती असून त्यामधील २९ हजार ८१६ कर्मचाऱ्यांपैकी अंदाजे ५५९२ कर्मचाऱ्यांना सेवा निवासस्थाने देण्यात आली आहे. सफाई कामगारांच्या वसाहती या सन 1960 दरम्यानच्या असून अनुचित प्रकार व जिवितहानी टाळण्यासाठी गट २ व गट ३ मधील १२ वसाहतींचा पुनर्विकास कंत्राटदारांमार्फत करायचा असून या पुनर्विकासाबाबतची सर्व जबाबदारी ही कंत्राटदारावर सोपविण्यात आली असून देखभाल व दुरूस्तीचा कालावधीचा १० वर्षांचा करण्यात आला आहे. आर.सी.सी. कामाकरिता एम ४० एम.एम.ग्रेडचे कॉक्रीट वापरण्यात येणार असून संबंधित कंत्राटदाराने २४ महिन्यात काम केले नाही तर त्यांच्यावर दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. अत्यंत चांगले आणि दर्जात्मक काम होईल. त्याचप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना मालकी तत्त्वावरील घरे देण्यासंदर्भात शासन तसेच महापालिका विचार करेल, असेही श्री.शिंदे यांनी सांगितले.

 

यासंदर्भात विधान परिषद सदस्य प्रसाद लाड, विजय उर्फ भाई गिरकर, सुनिल शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.


Tags: Eknath ShindeSweepersमंत्री एकनाथ शिंदेसफाई कामगारसेवा निवासस्थान
Previous Post

कोरोनाची चौथी लाट कशी टाळणार? केंद्र सरकारच्या बैठकीत ‘या’ मुद्द्यांवर चर्चा

Next Post

न्यूज चॅनल्सचं रेटिंग पुन्हा सुरु! टीव्ही 9, २४ तास, एबीपी… कोणत्या मराठी न्यूज चॅनलला किती वाटा, किती घाटा?

Next Post
marathi news channels week 10

न्यूज चॅनल्सचं रेटिंग पुन्हा सुरु! टीव्ही 9, २४ तास, एबीपी... कोणत्या मराठी न्यूज चॅनलला किती वाटा, किती घाटा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!