Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई पोलिसांवरही ‘श्रीवल्ली’ची जादू, परफॉर्मन्स पाहाल तर नक्कीच आवडेल

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Mumbai Police band performance on srivalli song

मुक्तपीठ टीम

सध्या सोशल मीडियावर ‘पुष्पा’ मधील ‘श्रीवल्ली’चा ट्रेंड सुरू आहे. जिकडे-तिकडे सर्वजण श्रीवल्लीवर मस्त कंटेंट तयार करून आपला परफॉर्मन्स सादर करत आहेत. चित्रपट गाण्यांपासून ते डायलॉग्सपर्यंत सुपरहिट ठरला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसला आपल्या यशाने हादरवले. काहींनी चित्रपटाच्या डायलॉग्सवर तर काहींनी हुक स्टेप्सवर व्हिडीओ बनवले आहेत. आता मुंबई पोलिसांनीही हा ट्रेंड फॉलो करत ‘श्रीवल्ली’ गाण्यावर परफॉर्मन्स दिला होता. मुंबई पोलिसांचा बँड खाकी स्टुडिओने सादरीकरण केले. पोलीस कर्मचाऱ्यांनी बासरी, सॅक्सोफोन, शहनाई अशा विविध वाद्यांसह ‘श्रीवल्ली’ गाण्याची धून वाजवली.

 

मुंबई पोलिसांचा बँड ‘खाकी स्टुडिओ रूकेगा नही’

  • हा व्हिडीओ मुंबई पोलिसांच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला आहे.
  • आपल्या ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत मुंबई पोलिसांनी लिहिले – ‘खाकी स्टुडिओ रूकेगा नही. आम्ही मुंबईकरांना श्रीवल्लीच्या तालावर नाचताना पाहिले. आम्हीही त्यात सामील होण्याचा निर्णय घेतला.’

 

खाकी स्टुडिओचे यूजर्सद्वारे भरभरून कौतुक

  • हा व्हिडीओ नुकताच शेअर करण्यात आला असून आतापर्यंत ३० हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
  • एका यूजरने ट्विटरवर लिहिले – ‘अप्रतिम वाजवले. दमदार काम केल्यानंतर संघाला प्रेरित करण्यासाठी ते आहे.’
  • एकाने एकाने लिहिले, ‘अद्भुत, इतके सुंदर वाजवलेले ऐकून आनंद झाला.

 

‘पुष्पा’बद्दल बोलायचे झाले तर अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाने जगभरात ३०० कोटींचा व्यवसाय केला आहे. हा चित्रपटाचा पहिला भाग होता. चाहते आता त्याच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत.

 


Tags: good newsGood news Morningmumbai policePushpaSrivalliपुष्पामुंबई पोलिसमुंबई पोलिस बँडश्रीवल्ली
Previous Post

रायगडमधील महाडच्या वाकी बुद्रुकचा देवी सोमजाई देवस्थानाचा शिमगोत्सव वेगळाच!

Next Post

पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा, असा करा अर्ज…

Next Post
Pandit Deendayal Upadhyay online job fair

पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा, असा करा अर्ज...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!