Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय नौदलात सेलर आर्टिफिशर अॅप्रेंटिस, सेलर सिनियर सेकेंडरी रिक्र्यूट्सच्या २५०० जागांवर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
indian navy

मुक्तपीठ टीम

भारतीय नौदलात सेलर आर्टिफिशर अॅप्रेंटिस या पदासाठी ५०० जागा, सेलर सिनियर सेकेंडरी रिक्र्यूट्स या पदावर २ हजार जागा अशा एकूण २ हजार ५०० जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०५ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. ही भरती संपूर्ण भारतात होणार आहे.

.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- गणित व भौतिकशास्त्र विषयात ६०% गुणांसह १२वी उत्तीर्ण
  • पद क्र.२- १२वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २१ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

शारीरिक योग्यता

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची उंची १५७ से.मी. तर, शारीरिक योग्यता चाचणीसाठी ०७ मिनिटांत १.६ किमी धावता येणे, २० स्क्वॅट अप्स आणि १० पुश-अप करता येणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट https://www.indiannavy.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: careergood newsIndian Navyjob opportunitymuktpeethRecruitmentकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणभारतीय नौदलमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

एक लाख जन्मामागे माता मृत्यू दरात महाराष्ट्रातही लक्षणीय घट, २०३०पर्यंत देशाचं ७०चं उद्दिष्ट!

Next Post

प्रवीण दरेकरांचं काय होणार? आपनं नोंदवलेल्या गुन्ह्यात आघाडी वाचवणार की अटक होणार?

Next Post
Pravin Darekar (2)

प्रवीण दरेकरांचं काय होणार? आपनं नोंदवलेल्या गुन्ह्यात आघाडी वाचवणार की अटक होणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!