Monday, September 28, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एनबीसीसी इंडिया लिमिटेडमध्ये कनिष्ठ अभियंता आणि उपमहाव्यवस्थापक पदांच्या ८१ जागांसाठी भरती

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
NCBC INDIA LIMITED

मुक्तपीठ टीम 

सरकारी नवरत्न उद्योगांपैकी एक असणाऱ्या एनबीसीसी इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची संधी आहे. कनिष्ठ अभियंता आणि उपमहाव्यवस्थापक पदांच्या ८१ जागामसाठी भरती आहे.

 

या भरतीसाठी कंपनीच्या वेबसाइट वर अधिसूचना जारी केली जाईल. अहवालानुसार, या पदांसाठी अर्ज करण्याची मुदत १४ एप्रिल २०२२ पर्यंत आहे.

 

उपलब्ध जागांची माहिती

या भरतीअंतर्गत एकूण ८१ पदे भरण्यात येणार आहेत.

  • ६० पदे कनिष्ठ अभियंता स्थापत्यची आहेत.
  • २० पदे कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकलची आहेत.
  • १ पद उपमहाव्यवस्थापकांचे आहे.

 

वयोमर्यादा

कनिष्ठ अभियंता पदांसाठी २३ वर्षांपर्यंतचे उमेदवार उपमहाव्यवस्थापक पदांसाठी ४० वर्षे वयाचे उमेदवार अर्ज करू शकतात.

 

पगार

  • कनिष्ठ अभियंता पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा ₹ २७ हजार २७० वेतन दिले जाईल.
  • तर उपमहाव्यवस्थापक पदांसाठी ते दरमहा ७० हजार ते २ लाखांपर्यंत असेल.

 

NCBC INDIA LIMITED

अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी एनबीसीसी इंडिया लिमिटेडच्या www.nbccindia.com या वेबसाइटला भेट द्यावी. वेबसाइटच्या करिअर विभागात भेट देऊन अर्ज भरावा लागेल. https://www.nbccindia.com/webEnglish/jobs

 

पाहा व्हिडीओ:


Tags: JobOpportunityNCBC India LimitedRecruitmentआरोग्य सेविकाउपमहाव्यवस्थापएनबीसीसी इंडिया लिमिटेडकनिष्ठ अभियंतानोकरीची संधी
Previous Post

पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा, असा करा अर्ज…

Next Post

आता कपडे धुणेही महागले! चहा-कॉफीनंतर हिंदुस्थान लिव्हरने साबण-डिटर्जंटच्या किंमती वाढवल्या!

Next Post
HUL

आता कपडे धुणेही महागले! चहा-कॉफीनंतर हिंदुस्थान लिव्हरने साबण-डिटर्जंटच्या किंमती वाढवल्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!