Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

करा धमाल! मस्त उधळा रंग!! पण नक्की घ्या ‘ही’ काळजी…

March 18, 2022
in आरोग्य, उपयोगी बातम्या
0
Rang Panchami

मुक्तपीठ टीम

आज रंगपंचमी प्रत्येकाचा आवडता सण. रंगांची उधळण करत देशात रंगपंचमी मोठ्या उत्सवात साजरी केली जाते. दरम्यान रंगांचा सण असलेल्या रंगपंचमीत मजा करा पण काळजीही घ्या. आपण कोणते रंग वापरत आहोत ते त्वचेसाठी हानिकार तर नाही ना याची काळजी घ्या. कारण डॉक्टरांच्या मते, अनेक रंग ही रासायनिक असतात. त्यामुळेच चेहऱ्यावर फक्त हर्बल किंवा सेंद्रिय रंगाचा वापर करावा. त्यामुळे त्वचेला कोणतीही इजा होणार नाही. रासायनिक रंग वापरू नयेत.

 

सिंथेटिक रंगांचा वापर टाळा

  • सिंथेटिक रंग वापरण्याचे अनेक तोटे आहेत.
  • गुलाल आणि इतर रंग बहुतेक केमिकल्सपासून बनवले जातात, जे त्वचेसाठी हानिकारक असतात.
  • यामुळे त्वचेची जळजळ, ऍलर्जी, पुरळ आणि रंग बदलू शकतात.
  • काहीवेळा गंभीर जळजळ होण्यामुळे त्वचेला संसर्ग होऊ शकतो. रसायनांमुळे त्याचा परिणाम डोळ्यांवर आणि केसांवरही दिसून येतो.

 

रंग लावताना या गोष्टींची काळजी घ्या-

  • अंगावरील रंग निघून जाण्यासाठी जास्त चोळू नका, चोळल्यानंतर काही वेळाने खाज सुटू शकते किंवा जळजळ होऊ शकते.
  • रंग खेळण्याआधी तेल लावू नका, त्यामुळे रंगांमुळे होणारे नुकसान वाचते, पण तेल जमा झाल्याने खूप नुकसान होऊ शकते.
  • बरेच लोक जास्त रंग किंवा पॉलिशचा वापरतात जे सहजपणे निघत नाहीत. रंग काढताना, काहीवेळा केसांचा संरक्षक थर निघून जातो, ज्यामुळे केसांचे नुकसान देखील होऊ शकते.
  • ऑइल पेंट वापरणे टाळा, हा रंग डोळ्यात आणि कानात जाणार नाही याची काळजी घ्यावी.
  • डोळ्यात रंग गेल्यानंतर सतत स्वच्छ पाण्याने डोळे धुत रहा.
  • होळी खेळताना कोरोना मार्गदर्शक नियमांचे पालन करा.

Tags: CornaRangpanchamiSkin Care Tipsकोरोनारंगरंगपंचमीसिंथेटीक रंग
Previous Post

आता कपडे धुणेही महागले! चहा-कॉफीनंतर हिंदुस्थान लिव्हरने साबण-डिटर्जंटच्या किंमती वाढवल्या!

Next Post

मुंबईत ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी, ड्रोन, खासगी हेलिकॉप्टर उडविण्यासही प्रतिबंध

Next Post
mumbai police

मुंबईत ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी, ड्रोन, खासगी हेलिकॉप्टर उडविण्यासही प्रतिबंध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!