अमीश त्रिपाठींची ‘भगवान शिवा’च्या जीवनावरील तीन कादंबरींची मालिका ‘स्टोरीटेल’वर!
मुक्तपीठ टीम भारतीय पुराणकथा, दंतकथा, लोककथा, देव, धर्म, संस्कृती,इतिहास, असुर आणि नायक इत्यादींच्या माध्यमातून लोकप्रिय कथा कादंबऱ्यांची निर्मितीकरून आजच्या तरुणाईच्या...