Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यपालांच्या हस्ते ‘विज्ञान विश्व’चे प्रकाशन संपन्न

October 19, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
vigyan vishva inaugration by koshyri ji

मुक्तपीठ टीम 

मराठी भाषेतून विज्ञान प्रसाराच्या हेतूने सुरु केलेल्या ‘विज्ञान विश्व’ या मासिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी (दि. १७) राजभवन मुंबई येथे करण्यात आले.

 

vigyan vishva

विज्ञानाचे शिक्षण हे मातृभाषेतून झाल्यास विद्यार्थ्यांना त्याची गोडी निर्माण होईल असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

koshyari

यावेळी विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव जयंत सहस्रबुद्धे, मराठी विज्ञान परिषदेचे डॉ जयंत जोशी, कोकण विभागाचे अध्यक्ष डॉ श्रीनिवास सामंत, विज्ञान प्रसारचे संचालक डॉ नकुल पराशर, विज्ञान शास्त्रज्ञ डॉ अरविंद रानडे, डॉ.माधव राजवाडे, अभिजित मुळ्ये आदी उपस्थित होते.


Tags: bhagat singh koshyariraj bhavanVigyan Vishwaभगतसिंह कोश्यारीराजभवन मुंबईविज्ञान विश्व
Previous Post

दहावी पास, आयटीआय? उत्तर मध्य रेल्वेत १ हजार ६६४ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post

उपाहारगृहे, दुकाने यांच्या वेळा वाढणार; अॅम्युझमेंट पार्क सुरू करणार!

Next Post
Relaxation 22 oct 2021

उपाहारगृहे, दुकाने यांच्या वेळा वाढणार; अॅम्युझमेंट पार्क सुरू करणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!