Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना लसीकरण लवकरच शंभर कोटीपार…भारत महाविक्रम करणार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
corona vaccination will cross 1000

मुक्तपीठ टीम

भारतातील कोरोनाविरुद्धचे युद्ध आता एका महाविक्रमाकडे झेपावत आहे. या आठवड्यात देशातील कोरोना लसीकरणाचा आकडा १०० कोटींच्या पुढे जाईल. आयएमएफपासून ते जागतिक बँकेने भारताच्या लसीकरणाची गती पाहून आश्चर्य व्यक्त करतानाच कौतुकही केले आहे. जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी कोरोना विरूद्धच्या यशस्वी लसीकरण कार्यक्रमासाठी भारताचे अभिनंदन केले आहे आणि ते यशस्वी असल्याचे वर्णन केले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबतच्या बैठकीत त्यांनी लस उत्पादन आणि वितरणामध्ये आंतरराष्ट्रीय भूमिकेसाठी भारताचे आभार मानले आहेत.

 

जगातील सर्वात मोठ्या लस उत्पादक भारताने कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर एप्रिलमध्ये कोरोना लसीची निर्यात थांबवली. जेणेकरून, देशातील संपूर्ण लोकसंख्येला लसीकरण करता येईल. जागतिक बँकेनेही भारताला पाठिंबा देण्याची वचनबद्धता व्यक्त केली. गेल्या महिन्यात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी, भारताने परदेशात पुन्हा लसींची निर्यात सुरू करण्याची घोषणा केली होती.

 

आयएमएफनेही भारताचे केले कौतुक

  • आयएमएफने कोरोना महामारी दरम्यान भारताने उचललेल्या पावलांचे कौतुक केले आहे.
  • आयएमएफने म्हटले आहे की, महामारीच्या काळात भारताने “जलद आणि मजबूत” पावले उचलली आणि त्याचबरोबर कामगार सुधारणा आणि खाजगीकरण प्रक्रिया चालू ठेवली.
  • भारत सरकारने कोरोनाच्या हाताळणीबद्दल, आयएमएफने सांगितले की, लसीकरणाची गती चांगली आणि समाधानकारक आहे.
  • सरकारने आर्थिक मदत दिली. समाजातील असुरक्षित घटकांना आर्थिक मदत देण्यात आली.
  • आर्थिक धोरण उदारीकृत करण्यात आले, तरतुदी करण्यात आल्या आणि नियामक धोरणे शिथिल करण्यात आली.

 

World Bank Prez Congratulates India on Successful Covid-19 Vaccination Campaignhttps://t.co/KsXDgbSu1O

via NaMo App pic.twitter.com/h6iAiId0QT

— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) October 18, 2021

 

पुढील आठवड्यापर्यंत देशात १०० कोटी लसीकरण

  • केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी भारत या आठवड्यात कोरोना लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा पार करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
  • गायक कैलाश खेर यांनी लिहिलेले एक कोरोना-राष्ट्रगीत लसींविषयीचे संकोच दूर करण्यासाठी सादर करण्यात आले आहे.
  • सोमवारपर्यंत देशातील सुमारे ९७ कोटी ६० लाख लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: coronaDAVID MALPASIMFNIRMALA SITARAMANआयएमएफकोरोनाडेव्हिड मालपासनिर्मला सीतारामनमनसुख मांडवीया
Previous Post

मिठी नदी स्वच्छतेसाठी मुंबई मनपाचं पुढचं पाऊल, जोडणारे नालेही यंत्राने स्वच्छ करणार!

Next Post

BMW च्या 3 सीरीज ग्रॅन लिमोझिनचे आयकॉनिक ‘मेड इन इंडिया’ एडिशन लाँच

Next Post
bmw series 3

BMW च्या 3 सीरीज ग्रॅन लिमोझिनचे आयकॉनिक ‘मेड इन इंडिया’ एडिशन लाँच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!