हवेतील हायफाय बेवडेबाजी: पॅरिस – दिल्ली विमानातही एका प्रवाशानं केली होती वयोवृद्ध महिलेच्या ब्लँकेटवर लघवी! आता चौकशी!
मुक्तपीठ टीम एअर इंडियाच्या पॅरिस-दिल्ली फ्लाइटमध्ये एका मद्यधुंद पुरुष प्रवाशाने महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघवी केल्याची डीजीसीएने दखल घेतली आहे. डीजीसीएने...