Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केंद्रीय राखीव पोलीस दलात मेगा भरती! लवकर अर्ज करा…

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
CRPF

मुक्तपीठ टीम

केंद्रीय राखीव पोलीस दलानं भरती अधिसूचना जारी केली आहे. सीआरपीएफमध्ये ए एस आयसाठी १४३ पद आणि हेड कॉन्स्टेबलच्या १३१५ पद अशा एकून १४५७ जागांसाठी भरतीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २५ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • इंटरमिजिएट १२ वी पास उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
  • केंद्र किंवा राज्याद्वारे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठाकडून चाचणी केली असावी
  • तांत्रिक शिक्षणात दोन किंवा तीन वर्षांचे डिप्लोमा प्रमाणपत्र असावे.
  • आफ्टलऑथ क्लास इंटरमीडिएट १२ वीचे समतुल्य नाही.

वयोमर्यादा

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून १०० रुपये शुल्क आकारले जाणार.

अधिक माहितीसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिकृत वेबसाइट crpf.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

अधिकृत जाहिरात

https://crpf.gov.in/writereaddata/Portal/Recruitment_Advertise/ADVERTISE/1_246_1_622122022.pdf


Tags: careerCRPFgood newsGood news Morningjob opportunityRecruitmentकरिअरगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगनोकरीची संधीरोजगार
Previous Post

महिंद्रा थार आवडते? आता नवे रंग, नवा ढंग! जाणून घ्या…

Next Post

शिक्षण विभागाचा अजब कारभार, मान्यता नसलेल्या शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव

Next Post
IES School

शिक्षण विभागाचा अजब कारभार, मान्यता नसलेल्या शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!