Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिक्षण आणि पद नाही बनवत सुसंस्कृत! एअर इंडियाच्या विमानात प्रवाशी महिलेवर लघवी करणारा अमेरिकन कंपनीचा भारतीय VP!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Shankar Mishra

मुक्तपीठ टीम

२६ नोव्हेंबर २०२२ रोजी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये एका वृद्ध महिला प्रवाशाने लघवी केल्याचा आरोप असलेला व्यक्ती हा मुंबईचा रहिवासी आहे. तो एका अमेरितन कंपनीचा भारतातील व्हाइस प्रेसिडेंट आहे. तक्रार मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरोधात एफआयआर नोंदवला होता. त्याला अजून पकडण्यात आले नाही आहे. त्याचा विरोधात लुक आउट सर्कुलर जारी करण्याचे पत्र लिहिण्यात आले आहे.

एअर इंडियाच्या विमानात प्रवाशी महिलेवर लघवी करणारा अमेरिकन कंपनीचा भारतीय VP!

  • २६ नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या JFK-दिल्ली फ्लाइटमध्ये एका वृद्ध महिलेवर लघवी करणाऱ्या शंकर मिश्राविरुद्ध लुक आउट सर्कुलर जारी करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी संबंधित प्राधिकरणाला पत्र लिहिले आहे.
  • तो आरोपी पोलिस तपासात सहभागी होत नसल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
  • गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये एका प्रवाशाने सहप्रवाशावर लघवी केल्याचा आरोप आहे.
    ‘लघवी’ करण्याचा आरोप असणारा प्रवाशी हा मुंबईचा रहिवासी आहे.
  • आरोपी अमेरिकेतील एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या इंडिया चॅप्टरचा उपाध्यक्ष आहे.
  • त्याच्यावर एअर इंडियाच्या विमानात बसण्यास ३० दिवसांची बंदी घालण्यात आली आहे.
  • पीडित महिला प्रवाशाला फ्लाइटचे संपूर्ण भाडे परत करण्यात आले आहे.
  • गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरला, न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटमध्ये ‘बिझनेस क्लास’मध्ये मद्यधुंद प्रवाशाने त्याच्या सहप्रवाशावर लघवी केल्याचा आरोप आहे.
  • महिला ज्येष्ठ नागरिक असून तिचे वय ७० वर्षांपेक्षा जास्त आहे.
  • आरोपीच्या अटकेसाठी अनेक पथके रवाना झाली आहेत.
  • त्याला पकडण्यात अजूनही यश आलेले नाही.
  • डीजीसीएने एअर इंडिया आणि क्रू मेंबर्सना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Tags: Air indiaJFK-दिल्ली फ्लाइटShankar Mishraएअर इंडियाशंकर मिश्रा
Previous Post

आरटिई घोटाळ्याचे मुळ बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग

Next Post

कंझावला प्रकरण : तरुणीला १२ किमी फरफटत नेण्याची अमानुषता, ६ दिवसानंतरही गूढ तसंच!

Next Post
kanjhawala case

कंझावला प्रकरण : तरुणीला १२ किमी फरफटत नेण्याची अमानुषता, ६ दिवसानंतरही गूढ तसंच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!