Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हवेतील हायफाय बेवडेबाजी: पॅरिस – दिल्ली विमानातही एका प्रवाशानं केली होती वयोवृद्ध महिलेच्या ब्लँकेटवर लघवी! आता चौकशी!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Air India

मुक्तपीठ टीम

एअर इंडियाच्या पॅरिस-दिल्ली फ्लाइटमध्ये एका मद्यधुंद पुरुष प्रवाशाने महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघवी केल्याची डीजीसीएने दखल घेतली आहे. डीजीसीएने म्हटले आहे की इन-फ्लाइट सर्व्हिसेस, एअर इंडियाचे संचालक आणि त्या फ्लाइटच्या पायलट आणि केबिन क्रू मेंबर्सना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. डीजीसीएने असेही म्हटले आहे की त्यांनी त्यांचे कर्तव्ये पार न पाडल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई का करू नये?

नेमकं प्रकरण काय?

  • फ्लाइटमध्ये एका मद्यधुंद व्यक्तीने महिलेच्या ब्लँकेटवर लघवी केली.
  • आरोपीने माफी मागितल्यानंतर त्याच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात आली नाही.
  • ६ डिसेंबर रोजी पॅरिसहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक १४२ मध्ये ही घटना घडली होती.
  • विमानाच्या पायलटने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिलेल्या माहितीनंतर आरोपी प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले.
  • ताब्यात घेतल्यानंतर आरोपी प्रवाशाने सहप्रवाशाकडे लेखी माफी मागितली होती.
  • दोघांमध्ये सामजस्य झाल्यानंतर आरोपीला सोडण्यात आले.
  • जेव्हा विमान सकाळी विमानतळावर उतरले तेव्हा विमानतळ सुरक्षा अधिकार्‍यांना सांगण्यात आले की पुरुष प्रवासी मद्यधुंद अवस्थेत होता, क्रूच्या सूचनांचे पालन करत नव्हता आणि त्याने एका महिलेच्या ब्लँकेटवर लघवी केली होती.
  • विमानातील प्रवाशांची दखल घेतल्यानंतर प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले.

न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटमध्येही घडली होता अशीच घटना…

  • या घटनेच्या १० दिवस आधी म्हणजेच २६ नोव्हेंबरला एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटमध्ये अशीच एक घटना घडली होती.
  • यामध्ये एका व्यक्तीने आपल्या सहप्रवाशावर लघवी केल्याचा आरोप होता.
  • या घटनेत महिलेच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे.
  • यासोबतच आरोपींना पकडण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत.

Tags: DGCAParis delhi FlightShankar Mishraडीजीसीएपॅरिस - दिल्ली विमान
Previous Post

कंझावला प्रकरण : तरुणीला १२ किमी फरफटत नेण्याची अमानुषता, ६ दिवसानंतरही गूढ तसंच!

Next Post

धुळीची अॅलर्जी : घरगुती उपायांनी कसा मिळवाल आराम?

Next Post
Dust Allergy

धुळीची अॅलर्जी : घरगुती उपायांनी कसा मिळवाल आराम?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!