पुण्यातील केजे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास खोत यांना ‘आऊटस्टँडिंग लीडर इन हायर एज्युकेशन’ पुरस्कार
मुक्तपीठ टीम केजे अभियांत्रिकी व व्यवस्थापन संशोधन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास खोत यांना 'आऊटस्टँडिंग लीडर इन हायर एज्युकेशन' पुरस्कार प्रदान करण्यात...