Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुण्यातील केजे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास खोत यांना ‘आऊटस्टँडिंग लीडर इन हायर एज्युकेशन’ पुरस्कार

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
Dr.-Suhas-Khot

मुक्तपीठ टीम

केजे अभियांत्रिकी व व्यवस्थापन संशोधन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास खोत यांना ‘आऊटस्टँडिंग लीडर इन हायर एज्युकेशन’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हॉटेल नोवोटेल येथे नुकत्याच झालेल्या इलेट्स एज्युकेशन इनोव्हेशन समिटमध्ये इलेट्स टेक्नोमिडीयाचे वरिष्ठ व्यवस्थापक अभिषेक सिंग तोमर व सीए मयूर झंवर यांच्या हस्ते या पुरस्काराने डॉ. खोत यांना सन्मानित करण्यात आले.
गेल्या २७ वर्षात उच्च शिक्षणामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. खोत यांना हा पुरस्कार देण्यात आला. केजे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव यांनी या सन्मानाबद्दल डॉ. खोत यांचे अभिनंदन केले. याआधी डॉ. खोत यांना नवी दिल्ली येथील इंटलेक्च्युअल पीपल फाउंडेशनच्या वतीने ‘बेस्ट प्रिन्सिपल परफॉर्मन्स अवार्ड’ने सन्मानित केले आहे.
सांगली येथील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे पदवीधर असलेल्या डॉ. खोत यांनी औरंगाबाद येथून एमटेक केले. त्यात त्यांनी सुवर्णपदक मिळवले. पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पीएचडी पूर्ण केली असून, ‘फंडामेंटल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस अँड इट्स कॅरॅक्टरिस्टिक्स विथ ऑप्टिमायझेशन’ असा त्यांच्या संशोधनाचा विषय होता.
वयाच्या ३९ व्या वर्षांपासून प्राचार्य म्हणून ते काम पाहत आहेत. गेल्या ७ वर्षांपासून केजे महाविद्यालयाचा कार्यभार सांभाळत आहेत. आजवर खोत यांचे २५ हुन अधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

Tags: good newsKJ CollegemuktpeethOutstanding Leader in Higher Education AwardPrincipal Dr. Suhas Khotpuneआऊटस्टँडिंग लीडर इन हायर एज्युकेशन पुरस्कारकेजे महाविद्यालयचांगली बातमीपुणेप्राचार्य डॉ. सुहास खोतमुक्तपीठ
Previous Post

‘वेदांता’ला ‘डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी वर्ल्ड इंडेक्स’मध्ये स्थान!

Next Post

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत असिस्टंट आणि स्टेनोग्राफर यांसारख्या पदांवर ५२६ जागांसाठी करिअर संधी

Next Post
Isro

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत असिस्टंट आणि स्टेनोग्राफर यांसारख्या पदांवर ५२६ जागांसाठी करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!