Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तरुणांमध्ये का वाढतोय ब्रेन स्ट्रोकचा विकार? जाणून घ्या लक्षणं…

September 5, 2026
in आरोग्य
0
Brain Stroke

मुक्तपीठ टीम

आजच्या युगात मेंदूशी संबंधित समस्या खूप वाढल्या आहेत. सर्व वयोगटातील लोक या समस्यांना बळी पडत आहेत. मेंदूशी संबंधित सर्वात मोठा धोका म्हणजे ब्रेन स्ट्रोक आहे. ब्रेन स्ट्रोक हे सहसा वृद्धांमध्ये अधिक दिसून येते, परंतु आजकाल तरुणांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. स्ट्रोक ही अशी स्थिती आहे जेव्हा मेंदूतील रक्त संचारण किंवा रक्तपेशींमध्ये अडथळे येतात.

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रेन स्ट्रोकचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात, पहिला प्रकार म्हणजे इस्केमिक आणि दुसरा म्हणजे हेमोरेजिक आहे. ब्रेन स्ट्रोकची प्रमुख कारणे म्हणजे वृद्धापकाळात रक्तपेशींचे आकुंचन, रक्तदाब वाढणे, धमनी रोग, लठ्ठपणा, कोलेस्टरॉल वाढणे, धूम्रपान आणि त्यावर ताबडतोब उपचार न केल्यास शरीराच्या अर्ध्या भागाला अर्धांगवायू होतो.

ब्रेन स्ट्रोकची लक्षणे कोणती?

  • स्ट्रोकनंतर हात-पाय सुन्न होतात
  • गोंधळ होतो
  • भाषा समजण्यास अडचण येते
  • बोलण्यात अडचण येणे
  • तोल जाणे
  • उलट्या होणे
  • चक्कर येणे ही लक्षणे दिसतात.

ब्रेन स्ट्रोकमध्ये कोणता आहार घ्यावा?

  • ब्रेन स्ट्रोक झाल्यास योग्य आहार घेणे आवश्यक आहे.
  • फळे आणि भाज्यांचे सेवन वाढवावे.
  • आहारात बीन्स, मल्टिग्रेन लीन प्रोटीन, बाजरी, बदाम, अक्रोड, कमी चरबीयुक्त दूध, फ्लेक्ससीड, सूर्यफूल, भोपळ्याच्या बिया, स्ट्रॉबेरी बेरी, सफरचंद, पपई, गडद हिरव्या भाज्या, भाजलेले आले, लसूण, कच्ची हळद, दालचिनी यांचे जास्त सेवन करावे.
  • यासोबतच सॅच्युरेटेड फॅट, प्रोसेस्ड फूड पिझ्झा, केक, पेस्ट्री, क्रीम, रेड मीट, जास्त मीठ, साखर आणि मैदा असलेले अन्न सोडून द्यावे.

Tags: Brain StrokeBrain Stroke Symptomshealthmuktpeethआरोग्यब्रेन स्ट्रोकब्रेन स्ट्रोक लक्षणेमुक्तपीठ
Previous Post

कोरोना प्रोटोकॉलवर आरोग्यमंत्र्यांचे राहुल गांधींना पत्र! नियमांचे पालन न झाल्यास यात्रा रद्द करा!!

Next Post

कोरोनाच्या धोक्यात वाढ! गर्दीच्या ठिकाणी मास्क अनिवार्य, बूस्टर डोसही आवश्यक!!

Next Post
Mansukh mandviya high level Meeting

कोरोनाच्या धोक्यात वाढ! गर्दीच्या ठिकाणी मास्क अनिवार्य, बूस्टर डोसही आवश्यक!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!