Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विमानांच्या तिकिटांची महागाई! का वाढते, का कमी होते?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Jyotiraditya Scindia

मुक्तपीठ टीम

देशभरात अचानक विमान प्रवास महाग होत आहे. जे अनेकदा विमानाने प्रवास करतात, त्यांना याची कल्पना असतेच. सणासुदीच्या काळात हवाई तिकिटांच्या किंमतीत वाढ दिसून येते. या तिकिटांच्या किंमतींमधील चढ-उताराची अनेक कारणे आहेत. नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही याबाबत राज्यसभेत माहिती दिली आहे.

हवाई तिकिटांच्या किंमती सिझननुसार बदलत असतात आणि प्रवासी अॅडव्हान्स्ड बुकिंग करून कमी किंमतीत तिकीट खरेदी करू शकतात. राज्यसभेत या प्रश्नांवर उत्तर देताना सिंधिया म्हणाले की, नागरी विमान वाहतूक क्षेत्र हे नियंत्रित क्षेत्र आहे आणि सरकारचे मार्ग विस्तारावर नियंत्रण नाही कारण ते विमान कंपन्यांवर अवलंबून आहे.

नागरी विमान वाहतूक क्षेत्र ‘हा’ एक सिझनल उद्योग आहे!

  • सणासुदीच्या काळात हवाई तिकिटांच्या किंमतीत वाढ करण्याच्या प्रश्नावर मंत्री म्हणाले की नागरी विमान वाहतूक क्षेत्र हा सिझनल उद्योग आहे हे समजून घेणे आवश्यक आहे.
  • या किंमतीतील मागणीत सतत चढ-उतार होत असते.
  • ऑक्टोबरमध्ये सणासुदीचा काळ सुरू होतो आणि नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील मागणीची पातळी फेब्रुवारीपर्यंत जास्त असते आणि नंतर थोडीशी घट होते. पावसाळ्यात मागणी कमी होते.
  • कोरोना महामारीच्या काळात हे क्षेत्र अत्यंत वाईट टप्प्यातून गेले. एअर टर्बाइन इंधन हा तिकीट दरात अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि त्यावर ५० टक्के खर्च येतो.

अमृतसर आणि चंदीगडमध्ये सुमारे सात देशांसाठी आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी- ज्योतिरादित्य सिंधियांनी दिली माहिती

  • अमृतसर आणि चंदीगडला ब्रिटन, कतार, दुबई, मलेशिया, शारजा, सिंगापूर आणि इटली या सात देशांशी आंतरराष्ट्रीय ‘कनेक्‍टिव्हिटी’ आहे.
  • ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, हवाई सेवा वाहतूक करारांमध्ये आम्ही भारतातील फक्त सहा महानगरांना कनेक्टिव्हिटी देतो. आम्ही आमचा देश त्यांच्यासाठी खुला करू शकत नाही.
  • आपण भारतीय विमानसेवाही मजबूत करायला हवी.
  • मला कळवायला आनंद होत आहे की आता भारतीय विमान कंपन्यांना मोठी विमाने मिळत आहेत.
  • थेट संपर्काच्या दृष्टीने आम्ही आमचा भारतीय ध्वज जगभर फडकवणार आहोत.

Tags: Air TravelAirline TicketsCivil Aviation SectorJyotiraditya Scindiamuktpeethघडलं-बिघडलंज्योतिरादित्य सिंधियानागरी विमान वाहतूक क्षेत्रमुक्तपीठविमान तिकिटविमान प्रवास
Previous Post

Happy Birthday Govinda : विरारचा ‘गल्ली बॉय’ बॉलिवूडचा सुपरस्टार कसा झाला?

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप झाले ‘ते’ नागपूर भूखंड प्रकरण आहे तरी काय?

Next Post
Eknath Shinde And Uddhav Thackeray

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप झाले 'ते' नागपूर भूखंड प्रकरण आहे तरी काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!