Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय अर्थव्यवस्थेत YouTubeची मोलाची भर, GDPत १० हजार कोटींचा वाटा!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
YouTube Channels

मुक्तपीठ टीम

आजच्या काळात YouTube हे रोजगार आणि कमाईचे प्रमुख साधन बनत आहे. भारतात प्रत्येक वयोगटातील लोकांचा कल हा यूट्युबकडे वळताना दिसत आहे. दिवसेंदिवस नवीन लोक या वर्तुळात सामील होत आहेत. लोक यूट्यूबवर व्हिडीओ टाकून चांगली कमाई करत आहेत. समोर आलेल्या अहवालातून मिळालेल्या माहितीनुसार, यूट्युबने भारताच्या जीडीपीमध्ये १० हजार कोटींहून अधिक योगदान दिले आहे, जे देशातील ७.५ लाख नोकऱ्यांच्या बरोबरीचे आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेत यूट्युबचा मोलाचा वाटा!

भारतातील ४ हजार ५००हून अधिक यूट्युब चॅनेलचे १ दशलक्षाहून अधिक सदस्य आहेत आणि भारतात वार्षिक एक लाख रुपयांहून अधिक कमाई करणार्‍या चॅनेलची संख्या २०२१मध्ये ६० टक्क्यांहून अधिक आहे. भारताच्या जीडीपीमध्ये १० हजार कोटींहून अधिक योगदान यूट्युबने दिले आहे. अलीकडच्या काळात यूट्यूब हे रोजगार संधीचे प्रमुख साधन म्हणून उदयास आले आहे. देशातील अनेक लोक यूट्यूबवर व्हिडिओ पोस्ट करून लाखोंची कमाई करत आहेत.

यूट्युबद्वारे जीडीपीत झालेली लक्षणीय वाढ! जाणून घ्या सविस्तर

  • कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन काळात यूट्युबर्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
  • यूट्युबने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये भारताच्या जीडीपीमध्ये यूट्युबचे योगदान ६ हजार ८०० कोटी रुपये होते.
  • त्याच वेळी, ६ लाख ८३ हजार ९०० लोक यूट्यूबच्या माध्यमातून पूर्णवेळ जॉईन होऊन नोकरीसारखे पैसे कमवत आहेत.
  • आजच्या काळात ‘YouTube’हे कमाईचे एक चांगले स्त्रोत!
  • यूट्युब देशात कमाईचा एक चांगला स्रोत बनत आहे.
  • व्हिडीओ बनवून लोक यूट्युबवर चांगली कमाई करत आहेत.
  • यूट्युबवर जाहिरातींमुळेही चांगली कमाई करता येते.
  • यासाठी कंपनीने यूट्यूब चॅनलवर जाहिराती देणे आवश्यक आहे. तसेच, जेव्हा चॅनेलची कमाई होऊ लागते, तेव्हा जाहिराती येऊ लागतात.

Tags: gdpgood newsIndian EconomymuktpeethyoutubeYouTube ChannelsYouTube Platformघडलं-बिघडलंचांगली बातमीजीडीपीभारतीय अर्थव्यवस्थामुक्तपीठयूट्युब चॅनल्सयूट्युब प्लॅटफॉर्म
Previous Post

कोरोनाच्या धोक्यात वाढ! गर्दीच्या ठिकाणी मास्क अनिवार्य, बूस्टर डोसही आवश्यक!!

Next Post

मुलांसाठी विज्ञान मनोरंजक बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा ७० हून अधिक शाळांमध्ये ‘बलून कार प्रयोग’!

Next Post
Godrej Group

मुलांसाठी विज्ञान मनोरंजक बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा ७० हून अधिक शाळांमध्ये 'बलून कार प्रयोग'!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!