Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

World Economic Forum : दावोसच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बोम्मई आणि योगी आदित्यनाथांचीही शक्यता!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
World Economic Forum 2023

मुक्तपीठ टीम

येत्या नवीन वर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत जगातील सर्व श्रीमंत आणि राजकीय वर्तुळातील काही मान्यवर सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस या शहरात दरवर्षी ही बैठक आयोजित केली जाते. ही बैठक १६ ते २० जानेवारी २०२३ या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह १००हून अधिक भारतीय मान्यवर या बैठकीत सहभागी होणार आहेत असे म्हटले जात आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक नेत्यांची या बैठकीत सामील होण्याची ही पहिलीच वेळ असेल. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार की नाही हे निश्चित झालेले नाही. यापूर्वी मोदींनी २०१८च्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत भाग घेतला होता. तर, २०२१ आणि २०२२मध्ये, कोरोना संसर्गामुळे बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले गेले.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीला ‘हे’ भारतीयही लावणार हजेरी!

  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, मनसुख मांडविया, स्मृती इराणी, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे सर्व वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये हजेरी लावण्याची शक्यता आहे.
  • याशिवाय उद्योगपती गौतम अदानी, मुकेश अंबानी, कुमार मंगलम बिर्ला, आदर पूनावाला, सज्जन जिंदाल, एन चंद्रशेखरन, नादिर गोदरेज, राजन आणि सुनील मित्तल, संजीव बजाज आणि सुदर्शन वेणू, नंदन निलेकणी, बायजू रवींद्रन आणि विजयी शेखर शर्मा हे ही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
  • तसेच, G20 शेर्पा अमिताभ कांत देखील सहभागी होऊ शकतात.

या संमेलनाला उपस्थित राहणारे जगातील श्रीमंत आणि राजकीय वर्तुळातील व्यक्तींची अंतिम यादी अजून निश्चित झालेली नाही. मात्र, ५०हून अधिक सरकार आणि राज्य प्रमुख सहभागी होतील.


Tags: Chief Minister Basavaraj BommaiChief Minister Eknath ShindeIndian PoliticsmuktpeethpoliticsUttar Pradesh Chief Minister Yogi AdityanathWorld Economic ForumWorld Economic Forum 2023उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथघडलं-बिघडलंभारतीय राजकारणमुक्तपीठमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमुख्यमंत्री बसवराज बोम्मईराजकारणवर्ल्ड इकॉनॉमिक फोरमवर्ल्ड इकॉनॉमिक फोरम २०२३
Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप झाले ‘ते’ नागपूर भूखंड प्रकरण आहे तरी काय?

Next Post

कोरोना प्रोटोकॉलवर आरोग्यमंत्र्यांचे राहुल गांधींना पत्र! नियमांचे पालन न झाल्यास यात्रा रद्द करा!!

Next Post
Mansukh Mandviya And Rahul Gandhi

कोरोना प्रोटोकॉलवर आरोग्यमंत्र्यांचे राहुल गांधींना पत्र! नियमांचे पालन न झाल्यास यात्रा रद्द करा!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!