Apeksha Sakpal

Apeksha Sakpal

biogas

जेएनपीटीत कचऱ्यापासून वीज आणि बायोगॅस

मुक्तपीठ टीम हरीत बंदर उपक्रमाला चालना देण्यासाठी आणि शाश्वत लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीने सुरू केलेल्या एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे जवाहरलाल नेहरू...

nitin gadkari

“भारतात रस्त्यावरील अपघातात दर वर्षी दीड लाख मृत्यू”

मुक्तपीठ टीम केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातांनी होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात २०२५ सालापर्यंत ५०%घट होणे सुनिश्चित...

Honeytrap-1

सावधान! ज्वेलर तरुणीकडून फसला, लुटला…’तो’ हनीट्रॅप असतो तरी काय?

मुक्तपीठ टीम   मुंबईजवळील वसईमध्ये एका ज्वेलर्सला हनी ट्रॅपमध्ये अडकून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे....

view-University-of-Oxford-England-Oxfordshire

चीनची नवी कपटी चाल! ब्रिटनमधील २०० शिक्षक हेरगिरीच्या जाळ्यात!!

मुक्तपीठ टीम चीनच्या कपटी चालीमुळे ब्रिटनमधील २०० शिक्षकांवर हेरगिरीचा आरोप झाला आहे. या शिक्षकांकडून माहिती घेत चीनने विध्वंसकारी शस्त्रे तयार...

bhabha hospital

मुंबईच्या रुग्णालयात शवविच्छेदनास उशीर….कारण रुग्णवाहिका नाही!

मुक्तपीठ टीम कुर्ला भाभा रुग्णालयात रुग्णवाहिका नसल्याने शवविच्छेदनास उशीर झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ५ तासांच्या विलंबानंतर स्थानिक एनजीओ तर्फे...

ramdas athvle

रिपब्लिकन पार्टीचे गरिबी हटाव! भूमिहीनांना जमिनीसाठी आंदोलन करणार!!

मुक्तपीठ टीम गरिबी चे प्रमाण कमी करण्यासाठी गरिब भूमिहीनांना ५ एकर जमीन द्यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे येत्या २५ फेब्रुवारी...

गुन्हेगारी बातम्या-१)मुंबईत तरुणावर प्राणघातक हल्ला,जुन्या वादातून पाच ते सहा जणांनी डोक्यात बियरची बाटली फोडली,काळा चौकी पोलिसांनी तिघांना केली अटक २)मुंबईतील बोरिवलीत पत्नीची हत्या,चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा गळा आवळला,बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपीला अटक ३)मानखुर्दमधील चार वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या, नराधमाला अटक करण्यात तीन दिवसांनी अखेर मानखुर्द पोलिसांना यश, नराधमाने चिमुरडीचे अपहरण करण्याआधी तिच्या आईशी संवादही साधला होता ४)डोंबिवलीत एका रिक्षाचालकाने भरदिवसा महिलेच्या अपहरणाचा केला प्रयत्न, दोन सतर्क तरुणांमुळे रिक्षाचालकाचा फसला हा प्रयत्न ५)तरुणीची छेड काढून विनयभंग करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, भक्कम पुराव्यानिशी २४ तासात आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध न्यायालयांत दोषारोपत्र सादर

aadhar card 2

लहान मुलांच्या आधार कार्डसाठी ‘या’ कागदपत्रांची आवश्यकता…

मुक्तपीठ टीम सध्याच्या काळात बहुतेक शाळांमध्ये मुलांच्या प्रवेशाच्यावेळी आधार कार्ड मागितलं जातं. त्यामुळे वय कितीही असो आधार कार्ड तयार असलेलेच...

telegram

व्हॉट्सअ‍ॅपला मागे टाकत टेलीग्राम जगातील नंबर -१ अ‍ॅप!

मुक्तपीठ टीम जानेवारी २०२१ मध्ये टेलीग्राम हा सर्वात जास्त डाऊनलोड केलेला नॉन-गेमिंग अॅप आहे. डेटा अ‍ॅनालिटिक्स फर्म सेन्सर टॉवरच्या अहवालानुसार...

Page 315 of 327 1 314 315 316 327

ताज्या बातम्या

error: Content is protected !!