समजूत काढण्यासाठी गेलेल्या केंद्रीय राज्यमंत्र्याविरोधात शेतकऱ्यांची घोषणाबाजी
मुक्तपीठ टीम केंद्रातील मोदी सरकारच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात अडीच महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांमध्ये केंद्राच्या निर्णयाविरोधात स्पष्ट नाराजी आणि...