Monday, September 28, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विरारमध्ये जिम मालकावर अॅसिड हल्ला…अनैतिक संबंधांचे कारण?

September 6, 2026
in कायदा-पोलीस
0
acide bottle attack

मुक्तपीठ टीम

पालघरमधील एका व्यायामशाळेच्या चालकावर अ‍ॅसिड हल्ला झाल्याची घटना बुधवारी रात्री विरार मध्ये घडली. २७ वर्षीय रितेश कदम असे या हल्ल्यात जखमी झालेल्या चालकाचे नाव असून त्याच्यावर मुंबईच्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहे. व्यक्तिगत वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता पोलिसांनी शुक्रवारी वर्तवली आहे.

 

विरार पूर्वेला असणाऱ्या आरजे बारजवळ रितेश कदम यांच्या मालकीची स्वीट बॉक्स फिटनेस जिम आहे. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास रितेश घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अचानक रितेशवर अ‍ॅसिड फेकले. आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले. जखमी अवस्थेत रितेश यांना उपचारासाठी मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

जिममालक आणि आपल्या पत्नीचे प्रेमसंबंध असल्याचा संशय हरिश्चंद्र याला होता. याचा राग मनात ठेवून हरिश्चंद्रने त्याच्या एक साथीदाराच्या मदतीने अॅसिड हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.


Tags: acide attackgymPalgharVirarरितेश कदमस्वीट बॉक्स फिटनेस जिम
Previous Post

अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना आरपीआय संरक्षण देणार

Next Post

जगातील सर्वात मोठा गुंतवणूकदार का विकू लागला सर्व सोने?

Next Post
Warrenn buffett

जगातील सर्वात मोठा गुंतवणूकदार का विकू लागला सर्व सोने?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!