मुक्तपीठ www.muktpeeth.com बुधवारचे टॉप १० व्हायरल बातमीपत्र
बुधवार, १७ फेब्रुवारी २०२१
“महाराष्ट्राचं वेगळेपण कमी होत चाललंय का?”
डॉ. गिरीश जाखोटिया यांच्यासारख्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाच्या मनाला विषण्ण करणारं असं महाराष्ट्रात काय घडत आहे?
वाचलाच पाहिजे असा खास लेख:
#व्हाअभिव्यक्त! ” महाराष्ट्राचं वेगळेपण कमी होत चाललंय का ? “
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट : २४ तासात ३,६६३ नवीन रुग्ण, सर्वाधिक रुग्णवाढ नागपुरात
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट : २४ तासात ३,६६३ नवीन रुग्ण, सर्वाधिक रुग्णवाढ नागपुरात
देशात पुन्हा वाढतोय कोरोना संसर्ग…आता कामाच्या ठिकाणी कोरोना रुग्ण सापडले तर काय होणार?
देशात पुन्हा वाढतोय कोरोना संसर्ग…आता कामाच्या ठिकाणी कोरोना रुग्ण सापडले तर काय होणार?
मुंबईच्या महापौरांचाही कोरोना लॉकडाऊनबद्दल इशारा
‘ती’ आहे पोलीस कॉन्स्टेबल तरी का भावाकडूनच छळ?
दोन इंचाच्या एका पिननं कसा घेतला १५ निरपराधांचा बळी?
दमदार विजयानंतरही ‘या’ कारणामुळे टीम इंडियाला बसू शकतो मोठा धक्का!
दमदार विजयानंतरही ‘या’ कारणामुळे टीम इंडियाला बसू शकतो मोठा धक्का!
सावधान! गुगल ठेवतो तुमच्या खाजगी लोकेशनवर नजर…कसे रोखणार
पाहा व्हिडीओ
आज अपेक्षा सकपाळचं दिवस प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्यांचं #GoodNewsMorning व्हिडीओ बातमीपत्र
मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या
गुरुवारी उघडणार बद्रीनाथ धामची कवाडं, तिहरी दरबारात मुहूर्ताची घोषणा
गुरुवारी उघडणार बद्रीनाथ धामची कवाडं, तिहरी दरबारात मुहूर्ताची घोषणा
भिवंडीत शेतकऱ्याची हवाई भरारी, व्यवसायासाठी हेलिकॉप्टर खरेदी
भिवंडीत शेतकऱ्याची हवाई भरारी, व्यवसायासाठी हेलिकॉप्टर खरेदी
१६० किमी अंतरावरूनही शत्रूला टिपणार, भारत ‘अस्त्र’ची चाचणी करणार!
१६० किमी अंतरावरूनही शत्रूला टिपणार, भारत ‘अस्त्र’ची चाचणी करणार!
वीस देशांसाठी भारत प्राणदाता, कोरोना रोखण्यासाठी २ कोटी लसी
भारतीय नौदलात मेगा भरती, ट्रेडमॅनच्या ११५९ जागांसाठी करिअर संधी
भारतीय नौदलात मेगा भरती, ट्रेडमॅनच्या ११५९ जागांसाठी करिअर संधी