Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईच्या महापौरांचाही कोरोना लॉकडाऊनबद्दल इशारा

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
kishori

मुक्तपीठ टीम

 

राज्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आले असताना गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोना संसर्गाचा आकडा वाढत असल्याचे दिसत आहे. कोरोनास्थिती सुधारत असल्याचे दिसत असल्याने राज्य सरकारकडून निर्धारित वेळेनुसार लोकल सेवा सर्वांसाठी सुरु केली. पण लोकल सेवा सुरु केल्यापासून गर्दी वाढली. त्यामुळे कोरोना रुग्णांमध्येही वाढ होत गेली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संख्येत आणखी वाढ झाली तर कठोर निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही लॉकडाउनबद्दल मोठे विधान केले आहे.

किशोरी पेडणेकरांचा इशारा

  • मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत ही खूपच चिंतेची बाब आहे.
  • मास्क न लावता अनेक लोक लोकलमधून प्रवास करत असल्याचे आढळून आले आहे.
  • हा बेजबाबदारपणा असून आपल्याला खबरदारी बाळगावीच लागेल
  • अन्यथा आणखी एका लॉकडाऊनच्या दिशेने आपला प्रवास सुरू होईल.
  • तेव्हा लॉकडाउन पुन्हा हवे आहे की नको हे सर्वस्वी लोकांच्याच हातात आहे.

रुग्णसंख्या वाढण्यास लोकलच कारणीभूत नाही- सुरेश काकाणी

  • कोरोना रुग्णांची संख्या विचारात घेऊन मुंबई महापालिकेने सावधगिरीचा इशारा देत लोकल सेवा सुरु केली होती.
  • लोकलच्या गर्दीमुळे रुग्णसंख्या वाढल्याचे मानले जात आहे मात्र, आता हवाई वाहतूकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
  • मोजक्या शहरांतून किंवा मोजक्याच आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु होत्या. पण आता विमान सेवांची संख्यापण वाढली आहे.
  • त्यामुळे लोकल रुग्ण संख्या वाढीचे एकमेव कारण म्हटले जाऊ शकत नाही.

Tags: coronaआरोग्यमंत्री राजेश टोपेउपमुख्यमंत्री अजित पवारकोरोनामहापौर किशोरी पेडणेकर
Previous Post

‘ती’ आहे पोलीस कॉन्स्टेबल तरी का भावाकडूनच छळ?

Next Post

दमदार विजयानंतरही ‘या’ कारणामुळे टीम इंडियाला बसू शकतो मोठा धक्का!

Next Post
virat kohali

दमदार विजयानंतरही 'या' कारणामुळे टीम इंडियाला बसू शकतो मोठा धक्का!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!