Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दमदार विजयानंतरही ‘या’ कारणामुळे टीम इंडियाला बसू शकतो मोठा धक्का!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, मस्तच
0
virat kohali

मुक्तपीठ टीम

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत भारताने आपले वर्चस्व कायम राखले आहे. भारताने दमदार खेळी करत इंग्लंडशी १-१ अशी बरोबरी केली. पण विजयानंतरही भारतीय संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा मोठा धक्का म्हणजे भारतीय कर्णधार विराट कोहलीवर बंदी घातली जाण्याची शक्यता.

सामन्यात काय घडले

  • दुसऱ्या कसोटी सामन्यात कोहलीकडून नकळत काही चुका झाल्या. त्याचबरोबर आपल्या चुका झाल्या असूनही कोहलीने पंचांशी वाद घातल्याचे पाहायला मिळाले.
  • तिसऱ्या पंचांच्या एका निर्णयावर कोहलीने सर्वांसमोर नाराजी व्यक्त केली. तसेच मैदानातील पंचांबरोबर हुज्जत घातल्याचे पाहायला मिळाले.
  • सामन्यादरम्यान विराट खेळपट्टीच्या डेंजर झोनमध्ये आला होता. यावेळी पंचाने त्याला वॉर्निंग दिली होती. मात्र, तेव्हाही त्यांने पंचांशी मैदानात हुज्जत घातली.
  • इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंनी विराट कोहलीच्या वर्तनावर आपले मत व्यक्त केले आहे. त्याचबरोबर पंचांनी किंवा इंग्लंडच्या खेळाडूंनी कोहलीची तक्रार सामनाधिकाऱ्यांकडे केली, तर अशी बंदीची कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दमदार विजय

  • दुसऱ्या कसोटी सामन्यात विजयासाठी भारताने इंग्लंड समोर ४८२ धावांचे आव्हान ठेवले होते.
  • या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ केवळ १६४ धावांवर बाध झाला.
  • अक्षर पटेलचे पाच बळी आणि रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादवची त्याला मिळालेली साथ यांच्या जोरावर भारताने इंग्लंडवर ३१७ धावांनी विजय मिळवला.
  • सामन्यात आठ बळी घेणारा आणि दमदार शतक झळकावणारा रविचंद्रन अश्विन सामनावीर ठरला.

Tags: CricketENG vs INDIndiatest cricketvirat kohaliकसोटी क्रिकेट
Previous Post

मुंबईच्या महापौरांचाही कोरोना लॉकडाऊनबद्दल इशारा

Next Post

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – (१६ फेब्रुवारीपर्यंतचा) • आज राज्यात ३,६६३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २०,७१,३०६ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे- • आज २,७०० रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १९,८१,४०८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.६६% एवढे झाले आहे. • आज राज्यात ३,६६३ नवीन रुग्णांचे निदान. • राज्यात आज ३९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.४९ % एवढा आहे. • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५३,९६,४४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,७१,३०६ (१३.४५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. • सध्या राज्यात १,८२,९७० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,७२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. • राज्यात आज रोजी एकूण ३७,१२५ सक्रिय रुग्ण आहेत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!