Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भिवंडीत शेतकऱ्याची हवाई भरारी, व्यवसायासाठी हेलिकॉप्टर खरेदी

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Farmer

मुक्तपीठ टीम

भिवंडी येथील एका शेतकऱ्याने आपल्या इतर व्यवसायांसाठी हेलिकॉप्टर खरेदी केले आहे. भोईर हे भिवंडीतील दुधाचे व्यापारीही आहेत. त्यांना आपल्या जमीन खरेदी व्यवसायासाठी देशाच्या विविध भागात प्रवास करावा लागतो. वेळ वाचवण्यासाठी त्यांनी हे हेलिकॉप्टर ३० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. हेलिकॉप्टर त्यांच्या गावात चाचणीसाठी आणण्यात आले. भोईर यांनी गावातल्या ग्रामपंचायतीतील विजयी सदस्यांना त्यांनी त्यात फिरवले. जनार्दन भोईर यांची संपत्ती १०० कोटींपेक्षा जास्त आहे असे म्हणतात.

 

दुध आणि शेतीबरोबरच भोईर यांचा रिअल इस्टेटचा व्यवसायात देखील आहे. आपल्या कामाच्या संबंधात, त्यांना पश्चिमेकडून पूर्वेकडील राज्यात अनेक वेळा प्रवास करावा लागतो. बर्‍याच ठिकाणी उड्डाणे नसल्यामुळे त्यांचा बराच वेळ वाया जातो. त्यामुळे त्यांनी मित्राच्या सल्ल्याने हेलिकॉप्टर खरेदी केले.

 

दुग्ध व्यवसायासाठी त्यांना अनेकदा पंजाब, गुजरात, हरियाणा, राजस्थान आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये जावे लागते. जनार्दन भोईर यांनी घराजवळ हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅड बांधले आहे. त्याचबरोबर पायलट रूम, टेक्निशियन रूम बनवण्याचीही तयारी सुरू आहे. हे हेलिकॉप्टर १ मार्च रोजी त्यांच्या ताब्यात येणार आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: BhiwandiFarmerजनार्दन भोईरभिवंडी
Previous Post

गुरुवारी उघडणार बद्रीनाथ धामची कवाडं, तिहरी दरबारात मुहूर्ताची घोषणा

Next Post

१६० किमी अंतरावरूनही शत्रूला टिपणार, भारत ‘अस्त्र’ची चाचणी करणार!

Next Post
'weapon'

१६० किमी अंतरावरूनही शत्रूला टिपणार, भारत ‘अस्त्र’ची चाचणी करणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!