Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रजासत्ताक दिन हिंसाचारप्रकरणी आणखी एक गजाआड

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Farmer tractor

मुक्तपीठ टीम

 

नव्या कृषी कायद्यांविरोधात गेले अनेक महिने दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे. प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाला होता. यावेळी एका गटाने लाल किल्ल्याला घेराव घालून पोलिसांना मारहाण आणि धार्मिक ध्वज फडकावला होता. आता या हिंसाचाराप्रकरणी आणखीण एका मुख्य आरोपीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीच्या घरातून तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता दीप सिद्धूला पोलिसांनी अटक केली आहे.

 

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या या आरोपीचे नाव महिंदर सिंग उर्फ मोनी असे आहे. ३० वर्षीय मोनी दिल्लीतील स्वरूप नगर येथील रहिवासी असून त्याला पितम पुरा बस स्थानकाजवळ दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकांने अटक केली आहे.

 

मोनीच्या घराच्या घेतलेल्या झडतीमध्ये पोलिसांना दोन तलवारी सापडल्या. त्या तलवारी पोलिसांनी जप्त केल्या असून महिंदर याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारात दीप सिद्धूसह महिंदर सिंग सुद्धा मुख्य आरोपी असल्याचे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

 

A most wanted person in Red Fort violence case, Maninder Singh (in pics), arrested by Delhi Police Special Cell yesterday in Delhi. Two swords recovered from his house.

(Pic 1 – screengrab from a video released by Delhi Police)
(Pic 2 – accused’s pic released by Delhi Police) pic.twitter.com/8Ok8R9ey1Y

— ANI (@ANI) February 17, 2021

 

ट्रॅक्टर रॅलीचे रुपांतर हिंसाचारात

  • प्रजासत्ताक दिनी आंदोलक शेतकऱ्यांनी सरकारच मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली होती.
  • ट्रॅक्टर रॅली काढल्यानंतर अचानक एक गट लाल किल्ल्याकडे गेला.
  • त्यानंतर लाल किल्ल्यावर हिंसाचार उफाळून आला होता. या घटनेचे तीव्र पडसाद नंतर उमटले.
  • लाल किल्ल्यावरील हिंसाचारामागे दीप सिद्ध असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला होता.
  • दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच दीप सिद्धूला अटक केली होती.

Tags: Deep sidhudelhi policeFarmer Delhi Protestmaninder-singhrepublic dayशेतकरी आंदोलन
Previous Post

#मुक्तपीठ बुधवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

Next Post

कॉमन मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन टेस्ट २०२१ च्या परीक्षेला ‘या’ कारणामुळे स्थगिती

Next Post
कॉमन मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन टेस्ट २०२१ च्या परीक्षेला ‘या’ कारणामुळे स्थगिती

कॉमन मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन टेस्ट २०२१ च्या परीक्षेला 'या' कारणामुळे स्थगिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!