Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुरुवारी उघडणार बद्रीनाथ धामची कवाडं, तिहरी दरबारात मुहूर्ताची घोषणा

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
badrinath-dham

मुक्तपीठ टीम

देशातील प्रसिध्द चार धामांपैकी एक असलेल्या बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख निश्चित झाली आहे. १८ मे रोजी ब्राह्म बेला येथे सकाळी ४ वाजून १५ मिनिटांनी भाविकांच्या दर्शनासाठी उघडण्यात येईल. आज वसंत पंचमीनिमित्त नरेंद्र नगरच्या तिहरी राज दरबारात कवाडं उघडण्याचा सोहळा झाला. तिहरी राजा महाराजा मनुजेंद्र शहा यांनी परंपरागत पध्दतीने धामाचे दरवाजे उघडण्याची घोषणा केली.

 

यापूर्वी राज दरबारामध्ये गणेश आणि पंचांग पूजेसह बद्री विशालचे आवाहन केले गेल. बद्रीनाथ धाम येथील तेल कलश डिमरी पुजार्‍यांनी नरेंद्र नगर दरबारात पाठविला होता. दरवाजा उघडण्याची तारीख निश्चित करण्याव्यतिरिक्त बद्री विशालच्या अभिषेकासाठी वापरल्या जाणार्‍या तीळ तेलाची तारीख निश्चित केली गेली आहे.

 

तीळ तेल अभिषेकाची परंपरा

• शाही दरबारा मध्ये राणीच्या बद्री विशाल आणि इतर सुहागिन महिलांच्या अभिषेकासाठी कलशात तीळ तेल भरले जाईल.
• हे तेल कलश नरेंद्र नगर येथून बद्रीनाथला पोहोचतील
• यात्रेच्या दिवशी तिळाच्या तेलाने देवाला अभिषेक केला जाईल.

 

या प्रसंगी राज दरबारात नरेंद्र नगर मधील बद्रीनाथ धामचे रावल ईश्वर प्रसाद नंबूदरीपाद, दिमारी पंचायत अधिकारी, खासदार तिरथ रावत, धर्माधिकारी भुवन उनियाल, देवस्थानम बोर्डाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी बीदीसिंग, चारधाम जेपी ममगाईनचे उपाध्यक्ष मोहनसिंग ग्रामस्थांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: Badrinath Dhamचार धामाबद्रीनाथ
Previous Post

थोडक्यात महत्त्वाच्या : 1)दिवसेंदिवस इंधन दरवाढ होत असतानाच आता ग्रहकांना घरगुती सिलिंडरच्या दरवाढीचा मार सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारने घरगुती सिलेंडरवरील मिळणारे अनुदान टप्प्याटप्प्याने कमी करीत २७० वरून थेट ४० रुपयांपर्यंत खाली आणले आहे. त्यामुळे येत्या काळात अनुदानच संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. 2) नायर रुग्णालयाच्या आवारातील टोपीवाला वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी भीमसंदेश तुपे याने सोमवारी रात्री आत्महत्या केली. भूलशास्त्राच्या पहिल्या वर्षांत शिकणाऱ्या तुपेने भूल देण्यासाठी उपयोग होणाऱ्या दोन इंजेक्शनचे मिश्रण जास्त प्रमाणात टोचून घेतले, अशी माहिती पोलिसांनी दिली. 3) अनधिकृत इमारतीवर कारवाईची धार तीव्र करणाऱ्या महापालिकेकडूनच वीजचोरी केली जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. धोकादायक इमारतीवर कारवाई करण्यासाठी पालिकेने बाजूच्या दुकानातून वीजचोरी केल्याची तक्रार दुकानदाराने केली असून या तक्रारीची दाखल घेत महावितरणने या अनधिकृत कनेक्शनवर कारवाई करत याप्रकरणी कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले. 4) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. २९ एप्रिल ते २० मे २०२१ या काळात दहावी बोर्डाची परीक्षा घेतली जाण्याची शक्यता आहे. २३ एप्रिल ते २१ मे या दरम्यान बारावीची परीक्षा घेतली जाऊ शकते. हे संभाव्य वेळापत्रक बोर्डाने जाहीर केले आहे. 5)पिंपरी चिंचवडचा प्रख्यात गुंड गजानन मार्नेला दोन लोकांच्या हत्ये प्रकरणी मुंबईतील तळोजा कारागृहातून मुक्तता करण्यात आली होती. गजाननच्या सुटकेची माहिती मिळताच त्यांच्या ३०० समर्थक ५० गाड्यांच्या ताफ्यासह तळोजा जेलबाहेर पोहचले व बाहेर येताच त्याचे पुष्पवर्षाव करत स्वागत करत एक रोड शो काढण्यात आला.

Next Post

भिवंडीत शेतकऱ्याची हवाई भरारी, व्यवसायासाठी हेलिकॉप्टर खरेदी

Next Post
Farmer

भिवंडीत शेतकऱ्याची हवाई भरारी, व्यवसायासाठी हेलिकॉप्टर खरेदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!