Tuesday, September 29, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सावधान! गुगल ठेवतो तुमच्या खाजगी लोकेशनवर नजर…कसे रोखणार?

September 6, 2026
in लेटेस्ट टेक
0
Google

मुक्तपीठ टीम

गुगल हा एका लोकप्रिय सर्च इंजिंन आहे. गुगल हे एक असे व्यासपीठ आहे ज्यात आपण कोणत्याही गोष्टीची माहिती सहजरित्या मिळवण्यासाठी वापर करतो. सर्वाना विश्वास आहे की, गुगलवर मिळालेली प्रत्येक माहिती १०० टक्के अचूक असते. परंतु हाच तो गुगल आहे, जो प्रत्येक क्षणी आपल्या स्मार्टफोनवर लक्ष ठेऊन असतो. आपण कुठे जातो किंवा आपण काय शोधत आहोत यासंबंधित ही माहिती गुगला असते. वास्तविक, गुगल हे व्यासपीठ आपली सेवा अधिक सुधारित करण्यासाठी वापरकर्त्यांच्या डेटाचा वापर करत असतो. मात्र, गुगल मॅप, सर्ज इंजिन आणि हवामान लोकेशनच्या माध्यमातून गुगल आपले लोकेशन ट्रेस करत असते. गुगलने आपले लोकेशन ट्रेस करु नये असे वाटत असल्यास त्यासाठी काही गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे.

 

लोकेशन ट्रॅकिंग असे बंद करा 

 

लोकेशन ट्रॅकिंग बंद करण्यासाठी दोन पर्याय आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या स्मार्टफोनमधील सर्व अ‍ॅप्सचे लोकेशन डेटाची परवानगी ब्लॉक केले जावे.

 

परवानगी ब्लॉक करण्याचा पहिला पर्याय

 

  • वापरकर्त्यांना सर्वप्रथम अँड्रॉईड स्मार्टफोनच्या सेटींग्जवर जावे लागेल.
  • यानंतर, आपल्याला लोकेशन डेटावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर परमिशन टॅब डावीकडे स्वाइप करून लोकेशन बंद केले जाऊ शकते.

 

परवानगी ब्लॉक करणे दुसरा पर्याय

 

  • गुगल अकाउंटच्या लोकेशन हिस्ट्री फीचरला बंद केल्यानेही लोकेशन ट्रॅकिंग बंद केले जाऊ शकते.
  • गुगल अकाउंटच्या सेटींग्स ऑप्शनवर क्लिक करावे.
  • यानंतर, मॅनेज युअर गुगल अकाउंट यावर क्लिक करावे.
  • नंतर, गुगल अकाउंटच्या प्रायव्हसी आणि पर्सनलाइजेशन वर क्लिक करा.
  • अ‍ॅक्टिव्हिटी कंट्रोल विभागाच्या लोकेशन हिस्ट्रीवर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर, डावीकडे स्वाइप करून लोकेशन हिस्ट्री बंद केलं जाऊ शकते.
  • यासर्व गोष्टी लक्षात घेऊन गुगलकडून आपल्या लोकेशनवर ठेवली जाणारी नजर आपण कायमची बंद करु शकतो.

Tags: googleprivate locationगुगललोकेशन ट्रॅकिंग
Previous Post

दोन इंचाच्या एका पिननं कसा घेतला १५ निरपराधांचा बळी?

Next Post

देशात पुन्हा वाढतोय कोरोना संसर्ग…आता कामाच्या ठिकाणी कोरोना रुग्ण सापडले तर काय होणार?

Next Post
office

देशात पुन्हा वाढतोय कोरोना संसर्ग...आता कामाच्या ठिकाणी कोरोना रुग्ण सापडले तर काय होणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!